• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

झोंबडी विनयभंग प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी

by Ganesh Dhanawade
May 30, 2025
in Guhagar
309 3
0
Father in law molested daughter in law
607
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोंबडी फाटा येथील विनयभंग प्रकरणी आरोपी विजय सकपाळ यांना गुहागर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. Accused in molestation case in police custody

विनयभंग प्रकरणी पोलिसांनी पिढीत महिलेवर झालेल्या प्रकाराबाबत योग्य ती दाखल न घेता आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गुहागर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांना जाब विचारला होता. आरोपीला सुटणारी कलमे लावून त्याला पाठीशी घातलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या ऍड. सायली दळवी यांनी केला होता. आरोपीवर अन्य कलमे देखील लावण्याची मागणी त्यांनी केली होते. त्यानूसार आरोपी विजय सकपाळ यांना अटक करण्यात आली. आणखी कलमे लावण्यासाठी त्यांची पुरवणी जबाब घेऊन त्यानुसार त्या जबाबाला लागू असलेले विविध कलमे लावण्यात आली. त्यामध्ये ७६,७५ (२), ११५(२) ही कलमे लावण्यात आली आहेत. Accused in molestation case in police custody

Tags: Accused in molestation case in police custodyGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share243SendTweet152
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.