• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सौ. माधुरी घावट यांची जिल्हाध्यपदी निवड

by Ganesh Dhanawade
April 27, 2021
in Old News
16 0
0
सौ. माधुरी घावट यांची जिल्हाध्यपदी निवड
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आफ्रोह महिला आघाडीच्या ऑनलाईन सभेत निर्णय

गुहागर : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह)  या कर्मचारी संघटनेच्या  रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी  माधुरी घावट यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी उषा पारशे व सचिव म्हणून माधुरी मेनकार  यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या आफ्रोह, रत्नागिरीच्या महिला आघाडीच्या ऑनलाईन सभेत सर्वानुमते जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष  व सचिव  यांची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष माधुरी घावट या गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे उपकेंद्र येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. उपाध्यक्ष उषा पारशे या संगमेश्वर तालुक्यात आरोग्य सेविका तर माधुरी मेनकार या दापोली तालुक्यात मुख्याध्यापिका म्हणून  कार्यरत आहेत. आफ्रोह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माधुरी घावट यांच्यासह उपाध्यक्ष उषा पारशे, सचिव माधुरी मेनकार यांच्या निवडीबाबत आफ्रोह महिला आघाडीअध्यक्षा अनघा वैद्य, आफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, राज्य कार्यकारिणी सदस्य  प्रियाताई खापरे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी अभिनंदन  केले आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.