• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली येथे अस्थिकलशाचे दर्शन व महापरिनिर्वाण दिन

by Ganesh Dhanawade
November 22, 2023
in Guhagar
159 1
0
Mahaparinirvana day at Varaveli

भास्कर-पेरे-पाटील

312
SHARES
890
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भास्कर पेरे पाटील यांचे ६ डिसेंबर रोजी ‘माझा गाव माझा विकास’ या विषयावर व्याख्यान

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९८५ सालापासून वरवेली बुध्द विहारमध्ये स्थापित केलेल्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन व ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महामानवाला मानवंदना व अभिवादन आणि समाज प्रबोधन करण्यासाठी सायं. ६ वा. सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  Mahaparinirvana ay at Varaveli

या सभेला प्रमुख वक्ते म्हणून विविध पुरस्कार प्राप्त आणि आदर्श सरपंच म्हणून प्रसिद्ध असलेले भास्कर पेरे पाटील यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माझा गाव माझा विकास या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, अधिकारी वर्ग, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बौध्द विकास मंडळ, वरवेलीच्या वतीने करण्यात आले आहे. Mahaparinirvana day at Varaveli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMahaparinirvana day at VaraveliMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.