• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सनमार्क दुबई ओपन स्पर्धेमध्ये अनुज साळवी याला पदके

by Ganesh Dhanawade
December 26, 2022
in Guhagar
83 0
0
Medals to Anuj in Sunmark Dubai Open Tournament

विजयी स्पर्धकांसोबत अनुज साळवी

162
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 :  तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी यांचा सुपुत्र अनुज साळवी याने सनमार्क दुबई ओपन स्पर्धेमध्ये एक रौप्य व एक कास्य पदक पटकावले. तो राजापूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत आहे. Medals to Anuj in Sunmark Dubai Open Tournament

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

जागतिक मान्यता प्राप्त वर्ल्ड क्यूब असोसिएशन मार्फत संयुक्त अरब अमिराती दुबई येथे 16 ते 17 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सनमार्क दुबई ओपन स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली आहे. या यशाबद्दल अनुज याचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. यापूर्वी अनुज साळवी याने जागतिक दर्जाच्या क्यूब स्पर्धेतमध्ये मुंबई येथे घेण्यात आलेल्या फिनिक्स क्यूब चॅलेंज 2022, केरळ येथील एमक्यूब ओपन 2022 आणि पुणे येथील घेण्यात आलेल्या आयआयएसईआर पुणे क्यूब ओपन 2022 या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. Medals to Anuj in Sunmark Dubai Open Tournament

Medals to Anuj in Sunmark Dubai Open Tournament

या स्पर्धेत जगभरातील 28 देशांमधून 150 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारत, जॉरर्डन, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान, इजिप्त, कॅनडा, सीरिया, युनायटेड किंगडम, तुर्के, रशिया, बहरीन, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, लेबनन, कोरिया, जपान, ओमन, इटली, फिनलँड, डेन्मार्क, इक्वेडोर इत्यादी देशांचा सहभाग होता. Medals to Anuj in Sunmark Dubai Open Tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMedals to Anuj in Sunmark Dubai Open TournamentNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.