• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आनंदी जगण्याचा मार्ग (भाग -1)

by Manoj Bavdhankar
October 14, 2022
in Health
18 0
1
Happy Life part – 11
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900

  1. आतापर्यंत तुम्ही जे करत आलेला आहात, तेच तुम्ही इथून पुढे देखील करणार असाल तर, तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळालेले आहे.
  2. आतापर्यंत तुमच्या ज्या सवयी होत्या, त्याच सवयी तुम्ही पुढे चालू ठेवल्यात, तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही.
  3. आत्तापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने इतरांच्या कोणत्याही गोष्टीवर रिऍक्ट होत होता, ते न करता चांगल्या पद्धतीने इतरांना रिस्पॉन्स देत चला.
  4. रिऍक्ट आणि रिस्पॉन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या विषयावर आपण नंतर बोलु.

आज तुम्हाला एक डायरी बनवायची आहे.

पहिल्या पानावर तुमचा फोटो लावा. वरती नाव लिहा तारीख लिहा. खालील बाजूस धन्यवाद (Thank you) असे लिहा.

दुसऱ्या पानावर तुमच्या इच्छा लिहा.

तिसऱ्या पानावर तुमच्याबद्दल चांगले व नकारात्मक मुद्दे लिहा.

राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी  क्लिक करा.

(भाग -2 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)

धन्यवाद

Tags: Guhagarguhagar news in marathiHappy Life part – 1Latest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.