आमदार भास्कर जाधव : अर्थसंकल्पात विकास कामांसाठी तरतुद
गुहागर, दि.15 : आमदार श्री. भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी 2022च्या नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामधून गुहागर मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल 48 कोटी 60 लाख 25 हजार रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. मंजूर झालेली कामे आणि त्यासाठी तरतूद केलेल्या रकमेची माहिती खालीलप्रमाणे 49 crore for Guhagar Constituency


कामाचे नाव व रक्कम
ता. गुहागर
1. वेळणेश्वर भाटी येथे समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे (3 कोटी)
2. हेदवी हेदवतड येथील खरवीवाडा कॉजवेपासून उंबरवाडीपर्यंत संरक्षक भिंत बांधणे (3.60 कोटी)
3. पालशेत बाजारपेठ येथे संरक्षक भिंत बांधणे (3.84 कोटी)
4. गुहागर तालुक्यातील वेलदूर गुहागर मोडकाआगर पालशेत तवसाळ रस्ता क्र. 4 रस्ता कि.मी. 549/343 ते 553/143 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (1.20 कोटी)
5. वेलदूर गुहागर मोडकाआगर पालशेत तवसाळ रस्ता क्र. 4 रस्ता कि.मी. 565/800 ते 566/200 मध्ये संरक्षक भिंत बांधणे (2 कोटी) 6.वेलदूर गुहागर मोडकाआगर पालशेत तवसाळ रस्ता क्र. 4 रस्ता कि.मी. 563/843 ते 567/843 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (3 कोटी)
7. वेलदूर गुहागर मोडकाआगर पालशेत तवसाळ रस्ता क्र. 4 रस्ता कि.मी. 570/443 मध्ये पालशेत येथे मोठया पुलाचे बांधकाम करणे (6 कोटी)
8. नरवण मुसलोंडी वाघांबे दोडवली रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष) 9. आवरे शितपवाडी ते कुडली माटलवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
10. मासू फाटा ते जांभारी मधलीवाडी काताळे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
11. जांभारी गवळवाडी ते मासू सात्वीणवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
12. सुरळ किरवलेवाडी खुटांबेवाडी ते कोतळूक कावणकरवाडी दवंडेवाडी वाघेवाडी सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
13. कारूळ ते पेवे मादाली नदी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
14. नरवण कर्दे मुसलोंडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
15. पोमेंडी गोणवली रस्ता खालचीवाडी, वरचीवाडी पिंपर रस्ता बोंडवाडी सहाणवाडी शाखेसह सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
16. शीर आंबेकरवाडी ते टाकेवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
17. आवरे तेलीवाडी ते बौध्दवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
18. रोहिले तवसाळ मोहितेवाडी तांबडवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
19. धोपावे तेटले रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (9.50 लक्ष)
20. पालशेत मारूती मंदिर ते नागझरी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (19 लक्ष) 49 crore for Guhagar Constituency
ता. खेड
1. साखर ब्राम्हणवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (14.25 लक्ष)
2. लोटे-सोनगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (23.75 लक्ष)
3. आंजणी भोईवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे (75 लक्ष)
4. हेदली सवेणी माणी गुणदे शेल्डी भेलसई रस्ता प्रजिमा 20 क्र. 9/700 ते 12/00 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (76 लक्ष)
5. चिंचघर कोरेगाव मुंबके बहिरवली रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (1.90 कोटी)
6. तळघर अणसपूरे बलदेवाडी पन्हाळजे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
7. नांदगाव जाखलवाडी दिवाळेवाडी देवूळवाडी शिंदेवाडी शाखेसह सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
8. नांदगाव पोटेवाडी जांभूळवाडी दयाळ रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
9. चोरवणे सापिर्ली वावे पोसरे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
10. शिरगाव ते भोसलेवाडी पिंपळवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
11. तळवटपाल ते तळवटखेड रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
12. कोरेगाव ते सावंतवाडी मसोबावाडी दयाळ रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
13. शिरगाव ते घाटी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
14. मिर्ले झोलाई मंदिर ते धनगरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
15. काडवली केळणे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (19 लक्ष)
16. काडवली बोरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (19 लक्ष) 49 crore for Guhagar Constituency
ता. चिपळूण
1. मजरे कौढर-चिवेली ते गोंधळे मराठी शाळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (14.25 लक्ष)
2. सावर्डा-आबीटगांव मुर्तवडे आबलोली तवसाळ रस्ता रा.मा. 163 किमी. 20/840 येथे कमकुवत पुलाची पुनर्बांधणी करणे (2 कोटी)
3. गणेशखिंड सावर्डा दुर्गवाडी रस्ता प्रजिमा 33 किमी 23/500 ते 25/00 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (75 लक्ष)
4. गणेशखिंड सावर्डा दुर्गवाडी रस्ता प्रजिमा 33 किमी 30/253 मध्ये लहान पुलाची पुनर्बांधणी करणे (1.42 कोटी)
5. कामथे माटेवाडी कदमवाडी जावळेवाडी कळवंडे पाचाडपूल रस्ता 85/00 ते 12/00 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
6. मार्गताम्हाने तनाळी मुख्य रस्ता ते कळमुंडी गावात जाणारा रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
7. पालवण ते कोष्टेवाडी रस्ता दत्त मंदिर व मराठवाडी सुतारवाडी शाखेसह सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
8. बामणोली चिवेली गोंधळे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
9. पोसरे सुंदरवाडी दुडेवाडी गुरववाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (66.50 लक्ष)
10. तुरंबव वाडदेवाडी गुळवणे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (23.75 लक्ष)
11. शिरळ ते वैजी सुकाई मंदिर रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (19.00 लक्ष)
12. उमरोली ते कात्रोळी कुंभारवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (14.25 लक्ष) 49 crore for Guhagar Constituency

