• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुणात गांजा ओढताना तरुण पोलिसांच्या ताब्यात

by Guhagar News
October 27, 2023
in Ratnagiri
175 1
0
Youth arrested by police while smoking ganja in Chiplun
343
SHARES
980
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर. ता. 27 : चिपळूण शहरातील एका इमारतीमध्ये गांजा फुंकणारे चार तरुण बुधवारी पोलिसांच्या ताब्यात सापडले. नशेत तर्रर्र असलेल्या या गांजाडी तरुणांनी आम्हाला शहरातील एक बॉडीबिल्डर अंमली पदार्थ पुरवतो, अशी पोलिसांकडे कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. Youth arrested by police while smoking ganja in Chiplun

चिपळूण शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील गेले काही दिवस हे तरुण एका बंद इमारतीमध्ये आपली तलफ भागविण्यासाठी येत होते. याची कुणकुण आजूबाजूच्या नागरिकांना लागताच त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. आजही हे तरुण नेहमीच्या स्टाईलमध्ये इमारतीमध्ये शिरले आणि गांजाची नशा करू लागले. ते आल्याचे समजताच पाळत ठेवलेल्या नागरिकांनी पोलिसांसह तिथे धाव घेत त्यांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, या प्रकरणात तरुणांनी पोलिसांकडे माहिती दिलेला तो बॉडीबिल्डर कोण, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी दिला आहे. Youth arrested by police while smoking ganja in Chiplun

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth arrested by police while smoking ganja in Chiplunटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.