• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड बसच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

by Guhagar News
September 3, 2025
in Old News
235 3
0
Young woman dies in bus crash
462
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : मुंबई गोवा महामार्गावर मुठवली गावातील हॉटेल नम्रता गार्डन येथे एस टी बस चालकाने एका एक्सेस स्कुटी दुचाकील धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. Young woman dies in bus crash

खेड महाड पनवेल मुंबई ही एसटी महामंडळाची बस प्रवासी घेऊन मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना एसटी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मूठवली गावाच्या हद्दीत हॉटेल नम्रता गार्डन समोर एसब क्र. एम. एच.२०बी.१९६० या एसटीने खांब बाजूकडे जाणाऱ्या स्कूटी क्र. एम एच ०६, सी.एच ४६६४ या स्कूटी ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात स्कुटी वरून प्रवास करणारी युवती देवयानी किशोर गोळे वय वर्षे अंदाजे (१९) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा भाऊ सुजल किशोर गोळे वय वर्षे १६ वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. ती मामाकडे गौरी सणासाठी जात होती पनवेल सी के टी येथील कॉलेजमध्ये बी एम एस चे शिक्षण घेत होती. Young woman dies in bus crash

या अपघाताची रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन याचा अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एम आर. गायकवाड करीत आहेत. Young woman dies in bus crash

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYoung woman dies in bus crashटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share185SendTweet116
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.