• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेलदूर नवानगर शाळेमध्ये योगा दिन

by Manoj Bavdhankar
June 21, 2025
in Guhagar
465 5
1
Yoga Day at Veldur Nawanagar School
914
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर यांनी भूषविले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी माहिती  धन्वंतरी मोरे  यांनी सांगितली. Yoga Day at Veldur Nawanagar School

Minor girl kidnapped from Ratnagiri

यावेळी वेलदूर ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर, नवानगर गावचे ग्रामस्थ संजय फुण गुसकर, अंगणवाडी मदतनीस गीता वरवटकर, महिला मंडळ सदस्या चैताली जांभारकर, मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, शाळेतील शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे,सुषमा गायकवाड,अफसाना मुल्ला,पालक, ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्येने  उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्रात सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसाना मुल्ला मॅडम आणि आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड यांनी केले. Yoga Day at Veldur Nawanagar School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYoga Day at Veldur Nawanagar Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share366SendTweet229
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.