• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस

by Ganesh Dhanawade
June 23, 2025
in Guhagar
221 2
0
Yoga Day at Bal Bharati Public School
433
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23  : बाल भारती पब्लिक स्कूल ,अंजनवेल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस  साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रशालेचे प्राचार्य सुरजितजी च̆टर्जी, क्रीडा शिक्षक श्री. नविंदरजी लखनपाल यांनी विद्यार्थ्यासह दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्याचवेळी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर श्लोक गायन केले. Yoga Day at Bal Bharati Public School

Yoga Day at Bal Bharati Public School

यावेळी सौ. मालविका भट्टाचार्यजी  यांनी त्यांच्या निवेदनातून आंतरराष्ट्रीय योगा दिनाबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थी व शिक्षकांसमवेत प्रार्थना घेण्यात आली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनींनी योगासानातून मनोवेधक प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर योगापूर्व तयारी व योगासने टप्प्या टप्प्याने घेण्यात आली आणि प्रत्येक योगासने चित्रफितद्वारे दाखवण्यात आली. त्याचवेळी इयत्ता १० वीचे विद्यार्थी कु. ईश्वरी संसारे व कु. सक्षम लखनपाल यांनी प्रत्येक योगासनांचे फायदे सांगितले. इयत्ता ८ वीचे विद्यार्थी कु. आश्का बिर्जे, कु. आर्या जाधव व कु. नैतिक कुमार यांनी प्रश्नमंजुषा घेतली. शेवटी या दिनाची सांगता शांती पाठाने करण्यात आली. Yoga Day at Bal Bharati Public School

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, क्रीडा शिक्षक श्री. नविंदर लखनपाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. Yoga Day at Bal Bharati Public School

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYoga Day at Bal Bharati Public Schoolटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share173SendTweet108
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.