• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आर्थिक उन्नतीचा धागा पकडून महिलांनी उद्योजक बनावे

by Guhagar News
March 16, 2026
in Ratnagiri
50 1
0
Women Should Become Entrepreneurs
99
SHARES
282
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दापोलीत बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचे प्रतिपादन

गुहागर, ता. 16 : आजच्या संघर्षाच्या युगात महिलांनी आपले विचार बदलत आर्थिक उन्नतीचा धागा पकडून व आर्थिक नियोजन करून उद्योजक बनावे. बळीराज  सेनेचे वतीने अशा गरजू महिलांना आवश्यक मार्गदर्शन व मदत देण्यात येईल, असे प्रतिपादन बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष श्री पराग कांबळे यांनी आज पार पडलेल्या एका मेळाव्यात केले. Women Should Become Entrepreneurs

सर्वप्रथम श्रीमती बाळगूडे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांचे स्वागत केले. दापोली तालुका बळीराज सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री काशीराम पोसकर यांनी जिल्हा अध्यक्ष श्री पराग कांबळे यांचा शाल श्रीफल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला. त्यांना नंतर दीप प्रज्वल करून प्रारंभ झाला. Women Should Become Entrepreneurs

दापोली येथील पेन्शनर्स सभागृहात तालुका अध्यक्ष श्री काशीराम पोसकर यांचे अध्यक्षते खाली पार पडलेल्या कार्यक्रममध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विधानसभा संपर्क प्रमुख श्री सूर्यकांत पागडे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती निकिता बाळगूडे, सौ  मीनाक्षी शिर्के आदी मान्यवर उपस्थिती होते. यावेळी उद्योग कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितीत महिलांनी देखील आपले विचार मांडले.  निकिता बाळगूडे यांनी सर्वांचे आभार मानले. Women Should Become Entrepreneurs

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWomen Should Become Entrepreneursटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share40SendTweet25
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.