• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वालावलकर रूग्णालय महाशस्रक्रिया शिबीर

by Mayuresh Patnakar
June 26, 2022
in Health
17 0
0
Walawalkar Hospital Surgery Camp
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

25 जून ते 20 जुलै सकाळी 9 ते 5 या वेळेत नाव नोंदणी करावी

रत्नागिरी, ता. 26 : चिपळूण येथील भक्तश्रेष्ठ कमळाकर पंत लक्ष्मण वालावलकर ( Walawalkar Hospital ) रूग्णालयातर्फे मोफत महाशस्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारकांसाठीही  मोफत महाशस्रक्रिया करण्यात येणार आहेत. सदरच्या शस्रक्रिया जुलै व ऑगस्ट महिन्यात करण्यात येतील. त्यासाठी 25 जून ते 20 जुलै पर्यंत सकाळी 9 ते 5 या वेळेत वालावलकर रूग्णालय, कासारवाडी, सावर्डे, चिपळूण येथे नाव नोंदणी करावयाची आहे.  Walawalkar Hospital Surgery Camp

सदर शिबिरात हर्निया (Hernia), अपेंडिक्स ( appendix ), पित्ताशयातील खडे ( gallstones), थायराँईड ( thyroid ), महिलांच्या गर्भाशय शस्रक्रिया (Women’s Uterine Surgery), नाक कान घसा शस्रक्रिया ( Nose Ear Throat Surgery ), कानाच्या पडद्याची शस्रक्रिया ( Ear Screen Surgery ), नाकाचे हाड वाढणे ( Nose Bone Enlargement ), मोतीबिंदू शस्रक्रिया (Cataract surgery), अल्सर ( ulcers ), प्रोस्टेटग्रंथी ( prostate gland ), मूळव्याध ( hemorrhoids ), मुतखडे ( kidney stones ), चरबीच्या गाठी ( fat lumps ), टाँन्सिल्स ( tonsils ), इम्प्लांट रिमूव्हर ( implant remover )या शस्रक्रिया  करण्यात येणार आहेत. तरी लवकरच नाव नोंदणी करावी. Walawalkar Hospital Surgery Camp

नोंदणीसाठी संपर्क क्रमांक

सचिन धुमाळ 9272897834
संकेत जांभळे 9922566639
संदीप पाटील 9209165041

टीप – एडमिट रूग्णासाठी कोव्हीड तपासणी आवश्यक

Tags: appendixCataract surgeryEar Screen Surgeryfat lumpsgallstonesGuhagarGuhagar NewshemorrhoidsHerniaimplant removerkidney stonesLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNose Bone EnlargementNose Ear Throat Surgeryprostate glandthyroidtonsilsulcersWalawalkar Hospital Surgery CampWomen's Uterine Surgeryटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.