• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात व्याडेश्वर महोत्सवाचा शानदार शुभारंभ

by Manoj Bavdhankar
February 18, 2026
in Guhagar
101 1
0
Vyadeshwar Festival begins in Guhagar
198
SHARES
565
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्याडेश्वर महोत्सव अखंडितपणे सुरु राहील; नगराध्यक्षा सौ. नीता मालप

गुहागर, ता. 18 : शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर आयोजित महाशिवरात्री उत्सवानिमित्त सलग तीन दिवस चालणाऱ्या पाचव्या व्याडेश्वर महोत्सवाला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ. नीता विकास मालप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Vyadeshwar Festival begins in Guhagar

Vyadeshwar Festival begins in Guhagar

यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नायब तहसीलदार विद्याधर वैयशयपाण, नगरसेवक अमोल गोयथळे, राजेंद्र भागडे, संदेश उदेक, सुजित साटले, नगरसेविका वैशाली मावळणकर, श्री दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, नगरसेविका अनुष्का भावे, कोमल जांगली, विशाखा दणदणे, मीरा घाडे, सुनंदा रहाटे, विशाखा सोमण, श्री व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, देवस्थानचे सेक्रेटरी अमरदीप परचुरे, गजानन मोरे, कृपाल परचुरे, विनायक जाधव, संदीप बारटक्के, मनीष कामेरकर, अभिजित गोळे, विश्वास सोमण, केदार खरे, सचिन मुसळे, शाम आठवले आदी उपस्थित होते.

Vyadeshwar Festival begins in Guhagar

व्याडेश्वर महोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे, निलेश गोयथळे, प्रा. मनाली बावधनकर, कृपाल परचुरे, अपूर्वा खरे, पुष्कर कानिटकर, दीपक देवकर यांनी केले. Vyadeshwar Festival begins in Guhagar

Vyadeshwar Festival begins in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVyadeshwar Festival begins in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.