• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्र्वरात दोन घरांना वीजेचा तडाखा

by Mayuresh Patnakar
May 9, 2023
in Guhagar
238 2
79
MSEDCL appeals to citizens
467
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अवकाळीमुळे लग्नघरात उडाली तारांबळ

गुहागर, ता. 09 : वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह rain with lightning and thunderstorm गुहागर तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. Two houses were electrocuted वेळणेश्र्वर येथे दोन घरांना वीजेचा तडाखा बसला. मुळातच कमी असलेला आणि उशीरा हाताशी आलेले आंबा पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारी व्यवसायालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.  या पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले. Two houses were electrocuted

गुहागर तालुक्यात सोमवारी (ता. 8)  सायंकाळपासून मंगळवारी (ता. 9) पर्यंत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. रात्रीच्या वेळी वेगवान वारे, वीजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाने rain with lightning तालुक्यातील काही भागातील जनतेची झोपही हिरावून नेली. 9 मे रोजी अनेक ठिकाणी लग्नाचे मुहूर्त होते. पावसाळामुळे लग्नघरातील मंडळीची धावपळ उडाली. ठिकठिणाचे मंडप भिजले. घराबाहेर लग्नाच्या तयारीसाठी ठेवलेल्या वस्तू आयत्यावेळी धावपळ करुन उचलाव्या लागल्या. मंडपात झोपलेल्या मंडळींची आयत्यावेळी अन्यत्र व्यवस्था करावी लागली. पाऊस भरपुर पडल्याने 9 मे रोजी सकाळी ओल्या जमीनींवर प्लास्टीक अंथरावे लागले. Two houses were electrocuted

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

Two houses were electrocuted

मंगळवारी (ता. 9) रात्री वेळणेश्र्वर येथील हायस्कुलसमोरील दिलीप पालशेतकर यांच्या घराजवळ वीज कोसळली. एका ठिकाणाहून दुसरीकडे वीजेचा लोळ गेला. तर वेळणेश्र्वर बाजारपेठेतील किशोर पावस्कर यांच्या घरावर वीज कोसळली. दोन्ही घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही घरातील वायरींग जळून खाक झाले. तसेच टी. व्ही., फ्रीज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून गेली. दिलीप पालशेतकर यांनी याच वर्षी आपल्या घराशेजारी बोअरवेल खणून त्यामध्ये पंप बसवला होता. वीजमुळे हा पंप देखील नादुरूस्त झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये किती नुकसान झाले हे कळु शकलेले नाही. Two houses were electrocuted

Two houses were electrocuted

यावर्षी गुहागर तालुक्यात मुळात आंब्याचे पीक कमी आले आहे. अनेक ठिकाणी मे महिन्यात आंबा काढणी सुरु झाली. त्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने rain with thunderstromआंबा गळून पडला. पाऊसामुळे आंब्याचा भावही घसरला. त्यामुळे आंबा बागायदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. Two houses were electrocuted. या पावसामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेवून सायंकाळपर्यंत तालुक्यातील बहुतांश ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत केला.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLightningMarathi NewsNews in GuhagarRainthunderstromTwo houses were electrocutedVelneshwarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share187SendTweet117
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.