गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. पद्माकर सदानंद आरेकर साहेब यांची गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पुनः निवड झाली. त्याबद्दल त्यांचे गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. The Bhandari community felicitated Arekar


यावेळी गुहागर तालुका भंडारी समाजाचे सेक्रेटरी श्री.निलेश मोरे, श्री.मोहन बागकर, श्री.दीपक कनगुटकर, श्री. श्रीधर बागकर, भंडारी समाज महिला तालुकाध्यक्ष सौ.मानसी शेटे, मोहन बागकर, सागर मोरे, हेमचंद्र आरेकर, नितीन गोयथळे, निलेश गोयथळे आदी उपस्थित होते. The Bhandari community felicitated Arekar