Tag: News in Guhagar

BJP on wait and watch

गुहागर विधानसभा भाजपा वेट अँड वॉच वर

कोकणचे पालक सा. बां.मंत्री सन्मा.नाम.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासमोर ठेवला विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा गुहागर, ता. 24 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची ...

Vote Awareness Round at Veldur

वेलदूर नवानगर शाळेतर्फे मतदान जनजागृती फेरी

गुहागर, ता. 24 : मतदारांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने वेलदूर नवानगर मराठी शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेलदुर ग्रामपंचायत तंटामुक्त ...

Rajesh Bendal was welcomed by Samant

संधी मिळाली तर निवडणूक लढणार

राजेश बेंडल; ना. उदय सामंत यांनी केले स्वागत गुहागर, ता. 23 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेत सक्रिय झालो आहे. कुणबी समाजाला ज्यांनी न्याय ...

रत्नागिरी पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर

रत्नागिरी, ता. 23 : विधानसभा 2024 निवडणुका अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी तिचे काटेकोरपणे पालन करावे त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती कोणत्याही प्रकारची एखाद्या व्यक्तीची मानहानी अपमान त्याचप्रमाणे ...

Crimes against illegal liquor

आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे

८८ हजारांचा माल जप्त; ४ पथकांची करडी नजर रत्नागिरी, ता. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आज पर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या ...

Police gave Naxalites a chokehold

गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला

पाच नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान गडचिरोली, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात नक्षलवादी व जवानात झालेल्या जोरदार ...

Mobile health team for tribal community

आदिवासी समाजासाठी फिरते आरोग्य पथक

गुहागर, ता. 23 : मंडणगड येथील मोबाईल मेडिकल युनिट मार्फत होणाऱ्या आरोग्य शिबिर मध्ये  दिनांक १७/१०/२०२४ रोजी आदिवासी वाडी सावरी आणि शिगवण येथील अति जोखिम गरोदर माता आणि नवजात शिशु ...

"Boy of Konkan" play at Shivaji Temple Theatre

शिवाजी मंदिर नाट्यगृहात “कोकणचा पोरं” नाट्यप्रयोग

मुंबई, ता. 23 : श्री किशन चित्याला निर्मित, श्री गांवदेवी उत्सव समिती व झुंजार प्रोडक्शन आयोजित, "आम्ही कोकणकर" प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक मुंबई मायानगरी येथे मोठ्या रंगमंचावर सादर करण्यात ...

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

राष्ट्रवादीचे राजेश बेंडल शिवसेनेत

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश! गुहागर, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच फटाके फुटत आहेत. जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतर करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस ...

Aam Aadmi Party will contest elections

आम आदमी पक्ष विधानसभेची निवडणूक लढणार

जिल्हाध्यक्ष परेश साळवी रत्नागिरी, ता. 22 : राष्ट्रीय स्तरावर काही समाजमाध्यमांवर आम आदमी पक्ष राज्यातील निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त पसरवले जात आहे, परंतू अशाप्रकारचे कोणतीही सुचना राज्याला प्राप्त झालेली ...

Pramod Gandhi announced candidature from MNS

गुहागरातून प्रमोद गांधी यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

मनसे पदाधिकाऱ्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष गुहागर, ता. 22 : गुहागरातून प्रमोद गांधी यांची गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून उमेदवारी जाहीर झाली असून शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयासमोर ...

Heavy rain warning from Met department

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट गुहागर. ता. 22 : ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ...

Govindrao Patwardhan Birth Centenary Concert

गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दीनिमित्त नाट्यसंगीताची सुरेल मैफल

गुहागर, ता.  22 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड व कला विकास रंगभूमी नाट्य संस्था गुहागर यांच्यावतीने ज्येष्ठ संवादिनी व ऑर्गन वादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाट्यसंगीताची सुरेल ...

Representation by Customer Panchayat to Head of Department

रत्नागिरी विभागप्रमुख यांना ग्राहक पंचायतीतर्फे निवेदन

गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत रत्नागिरी, ता. 22 : गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत तसेच बसमधील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे एसटीचे रत्नागिरी ...

Ravindraji Chavan visit to Ratnagiri

रवींद्रजी चव्हाण यांचा रत्नागिरी दौरा

गुहागर, ता. 22 : मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण यांच्या रत्नागिरी दौऱ्याचे दिनांक २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मंत्री महोदय ...

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

शिवसेनेकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

गुहागर मतदार संघात शिवसेना कि भाजप हा सस्पेन्स कायम गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या ...

Meeting of senior BJP workers

भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची शृंगारतळी येथे बैठक

गुहागर विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलविण्यासाठी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सरसावले गुहागर, ता. 22 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक शृंगारतळी येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रदेश ...

Students visited Guhagar Bazaar

कल्पकता व जिद्दीच्या जोरावर यश मिळवणे सहज शक्य;  रामचंद्र हुमणे

पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली गुहागर बाजाराला भेट गुहागर, ता. 21 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाच्या विद्यार्थ्यांनी येथील संत तुकाराम मध्यवर्ती ...

Lightning struck a house in Veldur

वेलदूर येथे घरावर विज कोसळली

विद्युत उपकरणेही जळाली गुहागर, ता. 21 : सायंकाळच्या वेळेत अचानक मेघ गर्जनासह पाऊस सूरू असताना गुहागर तालुक्यातील वेलदूर जावळेवाडी येथील एका घरावर वीज कोसळून घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाल्याची ...

Online cheating of youth

तरुणाची ४ लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी, ता. 21 : मोबाईलमधील इन्स्टाग्राम अकाउंटवर लिंक पाठवून खेड येथील तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याबाबत येथील पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ...

Page 90 of 377 1 89 90 91 377