उद्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन
मराठी भाषेसाठी धावणार धावपटू; पारंपरिक वेशभूषेत 'एक धाव मराठीसाठी' रत्नागिरी, ता. 03 : कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये उद्या रविवारी सकाळी हजारो धावपट्टू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. ३०० १२ राज्यांतून २२०० ...
मराठी भाषेसाठी धावणार धावपटू; पारंपरिक वेशभूषेत 'एक धाव मराठीसाठी' रत्नागिरी, ता. 03 : कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये उद्या रविवारी सकाळी हजारो धावपट्टू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. ३०० १२ राज्यांतून २२०० ...
देवव्रत भीष्म धनंजय चितळेGuhagar news : कीर्तनसंध्येच्या निमित्ताने गतवर्षी लिहिलेल्या लेखमालेमध्ये श्री विष्णुसहस्रनाम या लेखात भीष्मांचा संदर्भ येऊन गेला आहे. भीष्म ही महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिरेखा आ.हे आपल्या पित्याची इच्छा ...
गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजन गुहागर, ता. 03 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या विद्यमाने व गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने या वर्षाच्या दुस-या सत्रातील स्पर्धा परीक्षा ...
गुहागर, ता. 03 : ग्रुप ग्रामपंचायत आरे वाकी पिंपळवट कार्यक्षेत्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महसूल गाव पिंपळवट या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ पंचायत समिती गुहागरचे माननीय गटविकास अधिकारी ...
रत्नागिरी, दि. 03 : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्याद्वारे गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी ...
गुहागर, ता. 02 : नववर्षाच्या शुभारंभानिमित्त समाजात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छता दूतांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा ...
महारथी अर्जुन धनंजय चितळेGuhagar News : पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन, हे ते दोन जण ...
गुहागर, ता. 02 : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत पंचायत समिती गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री गळवे साहेब यांच्या, मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील भातगाव येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( एलआयसी ) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2025-26 सालाकरिता चिपळूण शाखेतील दुसरा MDRT होण्याचा मान मिळाला आहे. कोल्हापूर ...
रत्नागिरी, ता. 01 : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन व रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी करण्यात ...
सत्यप्रिय गांधारी धनंजय चितळेGuhagar News : बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची आई अशी ओळख असल्यामुळे ...
रघुवीर शेलार; खेर ट्रस्टच्या सर्वोदय पुरस्काराचे वितरण रत्नागिरी, ता. 01 : सर्वोदय छात्रालयातील शिस्तबद्ध नियमित दिनक्रम, शरीरश्रम स्वावलंबन, सहकार्यशील सहजीवन, मानवतादी दृष्टीकोन आणि सामाजिक बांधिलकी ही छात्रालयातील संस्कार शिदोरी घेऊन ...
रत्नागिरी, ता. 01: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 जानेवारी रोजी दुचाकी वाहनांसाठी MH-08-BL-0001 ते MH-08-BL-9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्या दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी ...
रत्नागिरी, ता. 01 : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे खंडाळा श्रीमती पार्वती शंकर बापट ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात पार पडला. Consumer Panchayat Prize Distribution ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक ...
रत्नागिरी, ता. 31 : मद्यधुंद अवस्थेत एका तरुणावर धारदार सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अंकुश सूर्यकांत मांडवकर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी आरोपीच्या ...
धनंजय चितळेगुहागर, ता. 31 : महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा विलक्षण आहे. प्रसंगाप्रसंगातून त्या व्यक्तिरेखेचे उलगडणारे पदर वाचकाला थक्क करून टाकतात. पुरुषांप्रमाणेच महाभारतातील स्त्रियाही कर्तृत्ववान होत्या. त्यातील एक म्हणजे द्रुपद राजाची कन्या ...
संजय तांबे; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त निबंध स्पर्धा रत्नागिरी, ता. 31 : प्रत्येक व्यक्ती म्हणजे ग्राहक असते. त्यामुळे ग्राहक पंचायतीची चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांचे भरीव योगदान असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यासाठी ...
रत्नागिरीमध्ये 5 वर्षाच्या मुलींसोबत घेतला होता सहभाग गुहागर, ता. 31 : रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन आणि ऍकवा टेकनिकस स्विमिंग अकादमी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये दोन वर्ष तीन महिने वयाच्या ...
लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 30 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2026 या रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओव्हर आर्म क्रिक्रेट ...
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील उमराठ गावाचे सुपुत्र गुहागर एसटी आगारातील वाहतूक नियंत्रक अनिल नारायण पवार गेले अनेक वर्ष प्रवाशांची निस्वार्थीपणे सेवा करत आहेत. अत्यंत शांत स्वभाव असलेल्या पवार ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.