Tag: Marathi News

रत्नागिरीतील मत्स्यालय पाहाण्याजोगे

रत्नागिरीतील मत्स्यालय पाहाण्याजोगे

५५ फुटी देवमाशाचा सांगाडा; माशांच्या विविध प्रजाती प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरीGUHAGAR NEWS : रत्नागिरी येथील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुरुगवाडा कॉर्नर, पांढरा समुद्र जवळ, झाडगाव येथे ...

197th Gunner's Day celebration

197 वा गनर्स डे साजरा

पुणे, ता. 29 : दक्षिण कमांडच्या सर्व  तोफखाना  एककांनी आणि विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी 197 वा गनर्स डे साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष ...

Farewell to Bappa on Anant Chaturthi in Guhagar

गुहागरात अनंत चतुर्दशीच्या बाप्पाला निरोप

गुहागर, ता. 29 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप ...

Adur residents kept the tradition

अडूर वासियांनी जपली शेकडो वर्षाची परंपरा

श्री विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज जोपासतोय सामाजिक ऐक्य गुहागर, ता. 29 : सामुहिक कार्यक्रमाद्वारे सर्व स्तरांतील समाजाला संघटीत ठेवता येते. अशीच परंपरा गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री.विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज ...

Accident in Ganesh immersion procession

पाचेरी आगरमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट

मुलीसह एकाचा जागीच मृत्यू, चार तरुणींसह एक प्रौढा जखमी गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. गणेशमुर्ती असलेल्या वाहनाचे ब्रेक फेल होवून वाहन मिरवणुकीत ...

Anti Narcotics Control Committee meeting

अंमली पदार्थ विरोधी सनियंत्रण समितीची बैठक

अन्न व औषध प्रशासनाने चिपळूण, खेडमध्ये विशेष तपासणी मोहीम घ्यावी - जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 28 : अन्न व औषध प्रशासन विभागाने केमिस्ट असोसिएशनची बैठक घेऊन ड्रग्जबाबत त्यांना ...

इ. ५ वी  ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी MKCL स्पर्धा परीक्षा

विद्यार्थ्याचं टॅलेंट शोधणारी ऑलिंपियाडमुव्हमेंटस्पर्धा-परीक्षा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : SSC बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी इयत्ता ५ वी ते ...

Avinash Kale's indefinite hunger strike

रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीला रामराम!

माकडे, वानरांचा मानवी वस्तीत उच्छाद गुहागर, ता.28 : एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके घेणारा शेतकरी गेल्या दहा- पंधरा वर्षात ...

Marathi boards should be put up on shops

दुकानांवर मराठीत पाट्या लावल्याच पाहीजेत

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मनसेने केले स्वागत गुहागर, ता.28 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो... मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे झिंदाबाद, अशा जोरदार घोषणा देत मंगळवारी रात्री दुकाने, आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या ...

Rice crop in danger due to incessant rains

संततधार पावसामुळे यावर्षी भातपीक धोक्यात

पावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला गुहागर, ता. 28 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पाणी ...

Good day to traders on Ganeshotsav

गणेशोत्सवात शृंगारतळीतील व्यापाऱ्यांना चांगले दिवस

गुहागर, ता. 28 : सलग दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर मागील एक वर्ष बऱ्यापैकी व्यवसाय झाला. मात्र, यावर्षी गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदीमुळे गुहागर तालुक्यातील ...

Guhagar High School Success in Essay Competition

निबंध स्पर्धेत गुहागर हायस्कूलचे यश

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयाने घवघवीत ...

Regal College Students' Cleanliness Campaign

रिगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ‘स्वच्छता अभियान’

गुहागर, ता. 28 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळीच्या विद्यार्थ्यांनी दि. २७ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले व ...

Success of Aruappa Joshi Academy students

अरुअप्पा जोशी अकादमीच्या विद्यार्थिनींचे यश

रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या विद्यार्थिनींनी एमपीएससी क्लार्क परीक्षेमध्ये नैपुण्य प्राप्त केले आहे. अकादमीच्या विद्यार्थिनी प्रज्ञा नार्वेकर आणि श्रद्धा दैत यांनी उत्तम ...

ST Corporation Campaign

नरवण-बोरीवली बस पुन्हा सुरु करावी

गुहागर, ता. 27 : नरवणहून हेदवी, साखरीआगर, वेळणेश्वर, पिंपरमार्गे बोऱ्या फाटा, सुरळ, मार्गताम्हाने अशी बोरीवलीला जाणारी एसटी बस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केली आहे. बस बंद ...

Food donation to ST employees by Lions Club

लायन्स क्लबतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना अन्नदान

गुहागर, ता. 27 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष ला. संतोष वरंडे व सचिव ला. सचिन मुसळे यांच्या माध्यमातून खजिनदार ला. मनिष खरे व ला. माधव ओक यांच्या विशेष ...

Plantation on International Ozone Day

गुहागर हायस्कूलमध्ये ओझोन दिनानिमित्त वृक्षारोपण

गुहागर, ता. 27 : हायस्कूलमध्ये ओझोन दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ओझोन दिनानिमित्त श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स. सु. पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत ...

Afroh's dharna movement

ऑफ्रोहचे 2 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन

6 विभागीय आयुक्त कार्यालयांवर एल्गार गुहागर, ता. 27 : सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय १४ डिसेंबर २०२२  मध्ये स्पष्टता नसलेने याबाबत शुध्दीपत्रक काढणे  ...

Paper bags made by students

विद्यार्थ्यांकडून कागदी पिशव्यांची निर्मिती

पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेचा पुढाकार गुहागर ता. 27 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर  प्रशालेच्या  पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेने विद्यार्थ्यांकडून रद्दी कागदांपासून कागदी पिशवी बनविण्याचा उपक्रम केला. या उपक्रमाला विद्यार्थ्याकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...

Extension of time till Margaon Nagpur Gadila

मडगाव नागपूर गाडीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी, ता. 26 : कोंकण रेल्वे मार्गावारुन धावणा-या मडगाव नागपूर मडगांव या द्वी साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे. कोंकणातुन थेट शेगाव व विदर्भात जाण्याची सोय झाल्याने प्रवासी ...

Page 174 of 382 1 173 174 175 382