अडूर येथे तेली समाजातर्फे खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन
तेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन गुहागर, ता. 29 : तेली समाजाचे आराध्य दैवत व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० ...

















