भाजपचा उद्या १ मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा
रत्नागिरीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार रत्नागिरी, ता. 29 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. अजून कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ...