जानवळे येथे वनमहोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ
पंचायत समिती व ग्रामपंचायत जानवळेचा उपक्रम गुहागर, ता. 26 : जानवळे, निगुंडळ, खामशेत, आबलोली, चिखलीसह विविध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1000 जांभूळ व 150 वडाच्या रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी ...