Tag: Latest News on Guhagar

Assembly Elections

गुहागरमध्ये अखेरपर्यंत एकूण १५ अर्ज प्राप्त

गुहागर, ता. 30 : गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज मंगळवार दि. २९ ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण १५ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गुहागर यांच्याकडे प्राप्त झाले असून एकूण १३ उमेदवार ...

Pramod Gandhi from MNS in arena

प्रस्थापितांविरुध्द विस्थापितांची लढाई

वैभव खेडेकर, मनसेतर्फे प्रमोद गांधी रिंगणात गुहागर, ता. 29 : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रमोद गांधी यांनी काल गुहागर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडकर उपस्थित ...

Independent candidature of Santosh Jaitapkar

संतोष जैतापकर यांची अपक्ष उमेदवारी

आरपीआय आठवले गटातर्फे संदेश मोहिते रिंगणात गुहागर, ता. 29 : भाजपच्या जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याचबरोबर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय (आठवले ...

BJP will promote grand Alliance

भाजप ताकदीनिशी महायुतीचा प्रचार करणार

निलेश सुर्वे, नाराजी, राग हा संघटनेअंतर्गत मुद्दा गुहागर, ता. 29 : मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीने गुहागरात भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र दुपारी 11 च्या दरम्यान जिल्हाध्यक्षांचा निरोप ...

Vikrant Jadhav nomination form has been filed

विक्रांत जाधव यांचाही उमेदवारी अर्ज दाखल

राष्‍ट्रीय समाज पक्षासह एका अपक्षाचाही समावेश गुहागर, ता. 29 : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार पुत्र विक्रांत जाधव यांनीही गुहागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  राष्‍ट्रीय समाज ...

Rajesh Bendal filed the nomination form

महायुतीने कुणबी समाजाला न्याय दिला

उदय सामंत, राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज भरला गुहागर, ता. 29 : शामराव पेजे, तु.बा.कदम, शिवाजीराव गोताड, ल.र. हातणकर, रामभाऊ बेंडल या कुणबी समाजाच्या आमदारांनी कोकणचे नेतृत्त्व केले होते. मात्र ...

Girlfriend pushed from Bhatgav bridge

प्रेयसीला भातगाव पुलावरून ढकलले

संगमेश्वर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; अटक केलेल्या आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत गुहागर, ता. 29 : प्रेयसीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करत तिला भातगाव पुलावरून ढकलून तिची अँक्टीव्हा गाडी घेवून पोबारा करणाऱ्या प्रियकराला संगमेश्वर ...

Students created awareness about voting

विद्यार्थ्यांनी केली मतदान विषयक जनजागृती

श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर विद्यार्थ्यांचा उपक्रम गुहागर, ता. 26 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर यांनी स्वीप द्वारा अनेक उपक्रम ...

Loan upto 20 lakhs in 'Mudra' scheme

‘मुद्रा’ योजनेत मिळणार २० लाखांपर्यत कर्ज

मोदी सरकारची उद्योजकांना दिवाळी भेट गुहागर, ता. 26 : व्यवसाय, उद्योगधंदे वाढवण्याचा विचार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज ...

Election application taken by Nilesh Surve

भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी घेतले निवडणुक अर्ज

गुहागर, ता.  26 : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार होत असतानाच गुहागर मतदार संघात महायुतीतून भाजपा की शिवसेना अशी चढावोढ असतानाच भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे ...

Diwali will be sweet for ST employees

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

350 कोटींचे सवलत मुल्य महामंडळाला दिले गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) त्यांचा पगार दिवाळीआधीच (ST employees Salary) ...

Inauguration of the Women's Self-Help Group Exhibition

रत्नागिरी येथे महिला बचत गट प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी ग्राहक पेठच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. प्रत्येक प्रदर्शनावेळी रत्नागिरीतील नवनवीन उद्योगिनी व महिला बचत गट आपापली उत्पादने घेऊन येतात. यामुळे त्यांची आर्थिक उन्नतीही ...

BJP betrayed Hindutva

राज्यातून महायुती तडीपार करा

भास्कर जाधव, भाजपने हिंदुत्वाशी गद्दारी केली गुहागर, ता. 24 : आपण सर्वांनी मला आमदार, प्रदेशाध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अशा विविध पदांवर काम करताना पाहीले आहे. गेली ५ वर्ष फक्‍त आमदार ...

Maratha society Ganesh Kadam in the arena

डोंबिवलीतून मराठा समाजाच्या वतीने गणेश कदम रिंगणात

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 25 : विधानसभेच्या उमेदवारीसाठी राज्यातील सर्व इच्छुकांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत. यात डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून गुहागर तालुक्यातील काताळे गावचे ...

Student fainted at Khed school

खेड शाळेत चार विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळले

रत्नागिरी, ता. 25 : खेडमधील एका शाळेतील चार विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळून आले. या घटनेने खेडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडमधील देवघर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. ...

जिल्ह्यात ९ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र दाखल

दापोली, गुहागरमध्ये प्रत्येकी २, चिपळूणमध्ये ६ तर राजापुरात ७ रत्नागिरी, ता. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केली ...

Election application taken by Nilesh Surve

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे उमेदवारी अर्ज दाखल करणार

गुहागर, ता. 25 : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार होत असतानाच गुहागर मतदार संघात महायुतीतून भाजपा की शिवसेना अशी चढाओढ असतानाच आज भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश ...

BJP on wait and watch

गुहागर विधानसभा भाजपा वेट अँड वॉच वर

कोकणचे पालक सा. बां.मंत्री सन्मा.नाम.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासमोर ठेवला विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा गुहागर, ता. 24 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची ...

Vote Awareness Round at Veldur

वेलदूर नवानगर शाळेतर्फे मतदान जनजागृती फेरी

गुहागर, ता. 24 : मतदारांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने वेलदूर नवानगर मराठी शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेलदुर ग्रामपंचायत तंटामुक्त ...

Rajesh Bendal was welcomed by Samant

संधी मिळाली तर निवडणूक लढणार

राजेश बेंडल; ना. उदय सामंत यांनी केले स्वागत गुहागर, ता. 23 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेत सक्रिय झालो आहे. कुणबी समाजाला ज्यांनी न्याय ...

Page 5 of 165 1 4 5 6 165