अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय
व्याज परताव्यासोबत उद्योजकता प्रशिक्षण रत्नागिरी, ता. 02 : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ ...