Tag: Latest Marathi News

Ambulance drivers on indefinite strike

रुग्णवाहिका चालक १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

मुंबई, ता. 25 : रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्वाच्या असतात. रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहचावी लागते. या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचवला ...

A tradition preserved by the Ambre family

आंब्रे कुटुंबाने जपली परंपरा

पाचेरी सडा येथील श्रद्धा गणेश चित्र शाळेत रंगल्या गणेशाच्या मुर्त्या संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाचेरी सडा गावचे सूपुत्र, गणेश मुर्तीकार श्री.दिपक गणपत आंब्रे यांच्या श्रद्धा गणेश चित्र शाळेत श्री.गणेशाच्या सुंदर रेखीव ...

Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

आबलोलीचे सचिन कारेकर यांना नवरत्न पुरस्कार

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानीत संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोलीचा सूपुत्र आणि प्रगतशील शेतकरी, SK4 हळदीच्या वाणाचे जनक श्री. सचिन कमळाकर कारेकर यांना नवरत्न ...

"Meri Mitti Mera Desh" campaign in Velneshwar

ग्रा. वेळणेश्वर वाडदईमध्ये “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

गुहागर, ता. 24 : आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे संपूर्ण देशभरात राबविला जात असून समारोपनीय उपक्रमाला सुरूवात झालेली आहे. याचाच एक ...

India's Chandrayaan mission successful

चांद्रयान-3 मोहिम फत्ते

देशवासीयांनी अनुभवला थरार Guhagar News Special : India's Chandrayaan-3 mission successful शुक्रवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि इस्रोच्या प्रयोगशाळेत एकच जल्लोष झाला. ...

Subsidy for Fertilizers under Orchard Scheme

फळबाग योजनेंतर्गत खतांसाठी १००% अनुदान

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई, ता. 23 : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या 'भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने'अंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश ...

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी, ता. 23 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या (Ratnagiri Karhade Brahmin Association) वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरूप ...

Judo belt gradation exam held at Guhagar

गुहागर येथे ज्यूदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा संपन्न

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा ज्यूदो संघटनेच्या वतीने रविवार दि. 20 रोजी गुहागर येथे जिल्हास्तरीय ज्यूदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचे उद्घाटन गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक ...

Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

तेली समाज सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आणि उपशाखा रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी गुरुकृपा मंगल कार्यालय ...

MLA Jadhav attacked the government

सरकारवर आमदार जाधव यांचा हल्लाबोल

गुहागर, ता. 23 : कोट्यवधींच्या विकासकामावरील निधीला स्टे देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे, हे कुठल्या तोंडाने सांगतात असा सवाल करुन जनतेची कामे करत नसाल तर आमच्या ...

Gandhi gave financial support for road repairs

रस्ता दुरुस्तीसाठी प्रमोद गांधीनी केले आर्थिक सहकार्य

मनसे  ता. संपर्क अध्यक्ष गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांतर्फे सत्कार गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या गुहागर तालुका ...

Modkaagar road issue solved

भुसंपादनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार

बांधकाम मंत्री चव्हाण, मोडकाआगरचा प्रश्र्नही निकाली गुहागर, ता. 23 : गुहागरमधील शुन्य कि.मी. पासून महामार्गाच्या भुसंपादनासाठी सुनावण्यांची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन संबंधित जागामालकांना मोबदला देण्यास सुरवात करावी. अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ...

Kunbi students' felicitation ceremony concluded

कुणबी विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न

समाज आणि विद्यार्थी यांचे नाते एकच असले पाहिजे - राजेश बेंडल गुहागर, ता. 22 : समाज जीवनात आपण ज्या क्षेतात वावरतो, त्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान आपण अवगत केले पाहिजे. सामाजिक ...

Nawanagar students prepared Rakhi

वेलदूर नवानगर विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर  मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळेमध्ये कार्यानुभव व हस्तकला व्यवसाय अंतर्गत सहशालेय उपक्रम ...

Annual General Meeting of Kunbi Credit Union

कुणबी पतसंस्थेची २७ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

गुहागर, ता. 22 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी ...

Inauguration of the branch by Jitendra Chavan

रानवी येथे मनसेची नाका तेथे शाखा

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील रानवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने गुहागर तालुक्यातील रानवी येथे नाका तिथे शाखा स्थापन ...

Palshet Pomendi Road Dilapidation

मनसेतर्फे सा. बां. उपविभाग गुहागर यांना निवेदन

पालशेत पोमेंडी फाटा ते मारुती मंदीर रस्त्याची दुरावस्थेबाबत गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील पालशेत पोमेडीफाटा ते मारुती मंदीर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण ...

Independence day celebration in RGPPL company

आरजीपीपीएल कंपनीत स्वांतत्र्यदिन साजरा

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आरजीपीपीएल ...

Students visited the primary health center

रिगलच्या विद्यार्थीनींनी दिली प्रा. आरोग्य केंद्राला भेट

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील शृंगारतळीच्या रिगल कॉलेज मधील नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. शशिकला गायकवाड, अधीपरिचारिका श्रीमती कांचन, आरोग्यसेवक श्री. ...

Drug packets on Konkan Beaches

गुहागर बोऱ्या किनारी 21 किलो चरस सापडले

विदेशी जहाजावर संशय, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा Guhagar News, ता. 21 : गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी (Drug packets on Konkan Beaches) कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्यामध्ये चरस या ...

Page 199 of 350 1 198 199 200 350