चिपळूण शहरात पूरबाधित १६ ठिकाणे निश्चित
गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पूरबाधित म्हणून १६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे नगर परिषदेने नियुक्त केलेली ९ पथके या भागावर विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. ...
गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पूरबाधित म्हणून १६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे नगर परिषदेने नियुक्त केलेली ९ पथके या भागावर विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. ...
२९ जून रोजी शक्ती मंदिर मारुती मंदिर ते भक्ती मंदिर विठ्ठल मंदिरापर्यंत रत्नागिरी, ता. 23 : गत वर्षीच्या आषाढी एकादशीला रत्नागिरीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, विठू माऊलीच्या गजरात आषाढवारी संपन्न झाली होती. ...
गुहागर, ता. 23 : सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा विकास होऊन सहकारी संस्था आर्थिक सक्षम व्हावी, म्हणूनच केंद्र सरकारने देशभरातील १३७०१ विकास संस्थांना (PACC) कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ३०० हून अधिक ...
गुहागर नगरपंचायत, विकास आराखड्याच्या चौथा टप्पाची कार्यवाही सुरू गुहागर, ता. 22: नगरपंचायतीने जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरील दाखल झालेल्या १५०१ हरकती व सूचना अर्जावर १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत ...
रत्नागिरी, ता. 22 : भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मानसिक ताणतणाव, ...
गुहागर, ता. 22 : गुहागर येथील श्री.देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर सदानंद सुदाम पाटील विज्ञान महेश जनार्दन भोसले वाणिज्य व विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे योग दिन उत्साहात ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व गुहागर युवा सेना आयोजित गुहागर, ता. 22 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व युवा सेना गुहागर तर्फे शहरातील गुणवंतांचा गौरव करण्यात ...
कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता गुहागर, ता. 22 : बिपरजॉय चक्रिवादळामुळं तब्बल दोन आठवडे लांबलेला मान्सून अखेरीस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणासह मुंबईत मोसमी वारे वाहत आहे. त्यामुळं आता ...
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात (Patpanhale College) बुधवार दि. २१ जून रोजी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शृंगारतळी येथील साहिल योग केंद्राचे योग प्रशिक्षक श्री. साहिल ...
वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी; ग्रामस्थांची मागणी गुहागर, ता. 22 : गुहागर देवपाठ स्मशानभूमी येथे रात्रीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी ...
सुदैवाने सर्व सुखरुप, पोलीस ठाण्यात नोंद नाही गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही ...
सावर्डे मांडकी येथे २३ जून रोजी गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ निवळी यांच्यावतीने दि. २३ जून रोजी सकाळी १०.३० वा. सावर्डे मांडकी येथील सुलोचना मंगल ...
चिपळूणातील सुभगा चितळेंची सैनिकांप्रती कृतज्ञता चिपळूण, ता. 21 : चिपळूणमधील रहिवासी सुभगा चंद्रशेखर चितळे (निवृत्त एल आय सी ऑफीसर) यांनी आपल्या वयाच्या एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ...
विद्यार्थ्यांचे औक्षण आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण जागृतीसाठी फेरी, प्रथम प्रवेश ...
चिपळूण तालुक्यातील ओमळीतील घटना गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला. ...
30 जुन 2023 सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करावेत रत्नागिरी, ता. 21: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत ...
रत्नागिरी, ता. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यातर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या ...
रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आता लवकरच नूतनीकरण केलेली आणि ...
“ऑपरेशन ऑल आउट” दरम्याने, “12 बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह” टोळी जेरबंद रत्नागिरी, ता. 20 : दापोली येथील जंगलमय भागात रात्री 03 वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा ...
पाऊस न पडल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार गुहागर, ता. 20 : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.