Tag: Latest Marathi News

Youth dies due to electrocution

वीजेच्या प्रवाहाने मासेमारी करताना तरुणाचा मृत्यू

पिंपर मठवाडी येथील घटना गुहागर, ता. 06 : वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने काल शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

Rashmi did the Narmada Parikrama

अडूरच्या सुनेची तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा

साडेचार महिन्यांपूर्वी सुरू केला होता प्रवास; महादेवावर जल अर्पण करून परिक्रमेची संकल्पपूर्ती गुहागर, ता. 06 : नर्मदा मैय्याचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थांचे पाठबळ या जोरावर गुहागर तालुक्यातील अडूर गावची सून ...

Lok Sabha Elections

लोकसभेच्या निवडणुकीत कोकणात प्रथम ‘रायगडाला जाग’

प्रतिस्पर्धी उमेदवार ठरले, चैत्र, वैशाखाच्या वणव्यात प्रचाराला गती येणार गुहागर, ता. 06 : लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशात व महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात, कधी मतदान होणार याच्या तारखाही जाहिर झाल्या ...

Entrance test for BCA is mandatory

रिगल कॉलेजमध्ये BCA साठी प्रवेश परीक्षा अनिवार्य

गुहागर, ता. 05 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये SNDT महिला विद्यापीठांतर्गत BCA(बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स सुरू आहे. आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता ...

शिकारीसाठी जाणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना 12 बोर बंदूक, 4 जिवंत काडतुसे सापडल्याने गुहागर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान, या सर्व आरोपींना चिपळूण न्यायालयाने ...

Modi Awas Yojana

घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत

कोतळूक येथील महिला झिजवतेय उंबरठे; दुसऱ्याकडून उसनवार घेऊन घराचे बांधकाम केले पूर्ण गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले या मोदी आवास घरकुल योजनेतून घर ...

Samarth Bhandari Credit Institution

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेला ५ कोटी २६ लाख नफा

गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हयातील एक विश्वासार्ह आणि ग्राहकांना विनम्र सेवा देणारी पतसंस्था श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला या आर्थिक वर्ष २०२३ / २४ ...

विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टल’ वापरा

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी  सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in  चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ...

Holiday on polling day

मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी

रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित ...

Residential Camp at Agashe School

आगाशे विद्यामंदिरमध्ये निवासी शिबिर

रत्नागिरी, ता. 03 : येथील कृष्णाजी चिंतामण प्राथमिक आगाशे विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे निवासी शिबीर घेण्यात आले. यामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव ...

Shivjanmatsava at Varaveli

वरवेली आगरवाडी येथे शिवजन्मोत्सव

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापुजा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री राजे छत्रपती शिवाजी ...

Varveli Telivadi Premier League

वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीग संपन्न

ओम साई संघ विजेता तर श्री हरि संघ उपविजेता गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीगच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणातील कै. संतोष ...

Chitpawan Brahmin Mandal Award

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी, ता. 02 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी थाटात करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. फक्त ब्राह्मण ज्ञातीपुरते ...

Seminar at Ratnagiri

शंकराचार्य यांच्या विचारांवर चर्चासत्र

पंचायतन पूजा, कुंभमेळा, आखाड्यांची निर्मिती केली; व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे प्रतिपादन रत्नागिरी, ता. 02 : कित्येक वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यात असलेले वाद आणि भेद आदि शंकराचार्य यांना परिक्रमेतून आणखी ...

Tavasal Shimgotsav

तवसाळ येथील शिमगोत्सव

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई देवी, श्री सोनसाखळी देवी, श्री देव रवळनाथ, श्री त्रिमुखी देवी, श्री सोमजाई देवी या गावदेवी देवांचा शिमगोत्सव संपन्न झाला. यावेळी गावातील ...

Poetry writing competition

राज्यस्तरीय निबंध व कविता लेखन स्पर्धा

श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित विलासजी होडे स्मृती वाचनालय, आरवली संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित मान. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली, रत्नागिरी यांच्या संयुक्त ...

Aksharatna Handwriting Competition

पाटपन्हाळे विद्यालयात अक्षरत्न हस्ताक्षर स्पर्धा

प्राथमिक गटात कुशल पवार व माध्यमिक गटात श्रद्धा धुमक प्रथम गुहागर, ता. 01 : मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे अक्षरत्न २०२४ ही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ...

Palkhi ceremony at Abloli

आबलोलीत रंगला पालखी भेटीचा सोहळा

ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी, तीन्हीं बहिणींची गळाभेट गुहागर, ता. 01 : कोकण आणि शिमगोत्सव याचं अनोखं नात तालुक्यातील आबलोली येथे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता ...

Guhagar police action

शिकारीसाठी फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील चेक पोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी केली असताना ही कारवाई करण्यात आली. या संशयीताविरोधात भारतीय ...

Page 131 of 331 1 130 131 132 331