Tag: Guhagar

A crack fell on Budhal road

आज अडुर बुधल रस्त्यावर दरड कोसळली

गुहागर, ता. 24 : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खूपच नूकसान झाले आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारास बुधल घाटी याठिकाणी मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या महावितरणच्या ...

Fast to death of Aabloli villagers

बँक ऑफ इंडिया आबलोलीचा गलथान कारभार

गुहागर भाजपाचा आक्रमक पवित्रा; १५ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा गुहागर, ता. 24  : तालुक्यातील विकसनशील बाजारपेठ असणाऱ्या आबलोली येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कारभाराबाबत सर्व परिसरातील बँक ग्राहकांकडून ...

Statement to Tehsildars by Muslim Samaj Sanstha

विशाळगडावरील मशिदीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 23 : विशालगडाच्या गजापूर येथील निष्पाप महिला, पुरुष, वयोवृद्ध व लहान मुलांवर झुंडीने येऊन भ्याड हल्ला करणाऱ्या तसेच पवित्र मशिदीची ...

Lecture on Dr. Tatyasaheb Natu Memorial Day

अमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे; धीरज घोसाळकर

गुहागर, ता. 23 : अमली पदार्थांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी व्यसनाधिन होऊन त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, जीवन पूर्णतः निष्क्रिय होत आहे. व्यसनाधीनता भारत देशाला शाप आहे. ...

Ladaki Bahin Yojana launched at Guhagar

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तहयात सुरु राहील; उदय सामंत

गुहागर, ता. 23 :  महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची ...

National integration Dindi in Mundhar school

मुंढर शाळेत राष्ट्रीय एकात्मतेची दिंडी

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुंढर न.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून सर्व धर्म समभावचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेची दिंडी काढली. यामध्ये  पर्यावरणाचा वसा ...

Dev, Ghaisas, Keer College Welcome Ceremony

देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव

रत्नागिरी, ता. 23 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आयक्यूएसी अंतर्गत समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष प्रवेशित, नवागतांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला. Dev, Ghaisas, ...

Pasaydan Foundation Awards Announced

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे पुरस्कार जाहीर

श्री तांदळे, श्री झिंझाड, श्री सरकटे, श्री भास्कर हांडे यांना जाहीर गुहागर, ता. 22 : पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यावतीने नुकतेच राज्यस्तरिय कविता व कादंबरी पुरस्कार गुणवत्ताप्रधान कलाकृतींना जाहीर करण्यात आले ...

Full as booking starts

बुकिंग सुरु होताच आठ मिनिटांतच आरक्षण फुल्ल

मुंबई, ता. 22 : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला. कालपासून विशेष गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात झाली. मात्र ...

Social Farming Activities in Sakhri Khurd Village

साखरी बुद्रुक खुर्द गावात सामाजिक शेत उपक्रम

लोकगीते म्हणत दिड एकरवर अंकुर 101 ची लावणी गुहागर, ता. 22 : मनुष्यबळाअभावी ओसाड पडणाऱ्या शेत जमीनीवर सामाजिक शेत करण्याचा उपक्रम साखरी बुद्रुक खुर्द गावातील ग्रामस्थांनी यशस्वी केला आहे. आज ...

Preventive injunction in the district

जिल्ह्यात 5 आॕगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी, ता. 22 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. 22 जुलै रोजी  00.1 वाजल्यापासून  ते दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी 24.00 वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे ...

Tree plantation at Nigundal

निगुंडळ येथे कृषीदूतांनी केले वृक्षारोपण

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ हनुमान मंदिर येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कृषीदिनाचे औचित्य साधून शरदचंद्रजी पवार महाविद्यालय खरवते – दहिवली येथील ...

Shravan Kirtan Week in Ratnagiri

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी, ता. 20 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. सप्ताहाचे हे १३ वे वर्ष आहे. सप्ताहात 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत दररोज ...

Distribution of seedlings at Dhamanse

आईच्या नावाने ५०० झाडांचे वितरण

धामणसे गावात नगरसेवक उमेश कुळकर्णी यांचा उपक्रम रत्नागिरी, ता. 20 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितल्यानुसार भाजपाचे नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ...

Glory of students at Phatak High School

फाटक हायस्कूलमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव

स्तोत्रपठण, ओंकारसाधनेतून मेंदूचा विकास; डॉ. सुश्रुत केतकर रत्नागिरी, ता. 20 : अभ्यासाबरोबर, खेळ, मस्ती करावी. मुलांनी आपल्या वयात मर्यादित व अत्यावश्यक असेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा. कोवळ्या वयातील मुलांना मोबाईलपासून दूर ...

Chiplun mud plowing competition

चिपळूण नारदखेरकी येथे चिखल नांगरणी  स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेने तर्फे आयोजन गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे दिनांक 18 जुलै 2024 रोजी भव्य जिल्हास्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा चिपळूण मधील नारदखेरकी गावामध्ये आयोजित करण्यात ...

Finance in Guhagar

गुहागरमध्ये मुसळधार पावसाने वित्तहानी

गुहागर, ता. 20 : तालुक्यात सतत पडत असणार्‍या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णत: नुकसान झाले असून सुवर्णा यांच्या पायाला किरकोळ ...

Tribute meeting of Rambhau Bendal

रामभाऊ बेंडल स्मृतीदिनानिमित्त आदरांजली सभा

गुहागर, ता. 20 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात "देवमाणसाचे" स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ ...

Paduka Pooja ceremony

सद्गुरु चिन्मय पादुका पूजन सोहळा

गुहागर, ता. 19 : सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्र गुहागरतर्फे श्री साई मंदिर शिवश्री कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक गुहागर येथे रविवार दि. 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु चिन्मय पादुका पूजन सोहळा ...

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून गुड न्यूज

गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर; आरक्षण 21 जुलै सकाळी 8 वा पासून १) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) - ०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ...

Page 99 of 361 1 98 99 100 361