Tag: Guhagar

World Maritime Day

जागतिक सागरी दिनाचा इतिहास

"जागतिक सागरी दिन" हा 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस अनेक महिने समुद्रात राहून जगातील जागतिक व्यापार आणि व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शूर लोकांचा सन्मान ...

Samriddhi Ambekar 2nd in Essay Competition

राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर द्वितीय

गुहागर, ता. 26 : मराठी विज्ञान परिषदतर्फे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इ. नववीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर ...

Anagha Kangane for Chiplun-Sangmeswar constituency

चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी अनघा कांगणे यांना उमेदवारी

रत्नागिरी, ता. 26 : गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटने कडून अखेर चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी सौ.अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय ...

Join the Suvare District Police Force

भातगावची प्रणाली सुवरे जिल्हा पोलीस दलात रुजू

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील भातगाव सुवरेवाडी येथील सुकन्या कु. प्रणाली पुनाजी सुवरे हिने जिद्द, चिकाटीमुळे  यशाच शिखर गाठले आहे. आपल्या ध्येयाला अगदी कमी वयातच आपलेसे केले आहे. रत्नागिरी जिल्हा ...

Help from Pramod Gandhi to treat blood cancer

ब्लड कॅन्सर उपचारासाठी प्रमोद गांधी यांच्याकडून मदत

चंद्रकांत कांबरे उपचारासाठी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडून एक लाखाची मदत गुहागर, ता. 25 : तालुक्यातील अंजनवेल गावचा सुपुत्र आणि उत्कृष्ट क्रीडापट्टू कु. चंद्रकांत राजाराम कांबरे याला ...

Contribution of NSS in personality development

स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्व विकासात एनएसएसचे योगदान

सामान्याकडून असामान्याकडे प्रवास एनएसएस मध्ये होतो;  प्रा. माणिक बाबर रत्नागिरी, ता. 25 : विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमांमध्ये आहे. त्यातून राष्ट्राप्रती समर्पित होऊन काम करणारी ...

Program on the occasion of Tourism Day in Ratnagiri

रत्नागिरीत पर्यटनदिनानिमित्त अथांग ते उत्तुंग कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 25 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत सॅटर्डे क्लब, श्री दर्या सागर पर्यटन व सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन, निसर्गयात्री, असीमित व अन्य संस्थांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने अथांग ...

Clear the way for Tantraniketan Teacher Recruitment

तंत्रनिकेतनमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

मंत्री चंद्रकांतदादांशी बाळ माने यांची मंत्रालयात चर्चा रत्नागिरी, ता. 25 : रत्नागिरीसह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर दोन तीन तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक ...

Heavy rain warning

आज मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मुंबई, ता. 25 :  महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. ...

Free movement of leopards in Guhagar

गुहागर वरचापाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

गुहागर, ता. 24 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी परिसरात रात्री आणि दिवसाही बिबट्याचा मुक्त संचार होतं असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ...

HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP

खेळ पैठणीचा कार्यक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद

गुहागर भाजपकडून आयोजन, कर्तृत्वान महिलांचा सत्कार गुहागर, ता. 24 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गुहागर विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला अभूतपुर्व प्रतिसाद ...

Visit of Bal Mane to Tantraniketan

माजी आमदार बाळ माने यांची तंत्रनिकेतनला भेट

शिक्षक भरतीसाठी बाळ माने यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून सकारात्मक चर्चा रत्नागिरी, ता. 24 : येथील शासकिय तंत्रनिकेतनमध्ये २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र येथे ५० टक्केही शिक्षक ...

Donation for stage by Suhasi Chavan

पतितपावन मंदिर रंगमंचासाठी सुहासि चव्हाण यांच्यातर्फे देणगी

रत्नागिरी, ता. 24 : ऐतिहासिक पतितपावन रंगमंचाच्या सुशोभिकरण व शेडसाठी भाजपातर्फे भरघोस निधीची मदत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुहासि ...

Distribution of trees on Memorial Day

विश्वास माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगांना वृक्ष वाटप

गुहागर, ता. 24 : दिव्यांगांना केलेली फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप पुण्यकर्म समजून आप्तजनांच्या आठवणी या माध्यमातून कायमस्वरूपी ताज्या ठेवण्यासाठीचा हा माने कुंटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन ...

MLA Jadhav met the journalists

आम. जाधव यांनी केला पत्रकारांशी खुलासा

माझी परंपरा नव्या पिढीनेही जपलेय; आ. जाधव गुहागर, ता. 24 : माझ्या मतदार संघात जो कोणी येतो, त्याचा शाल, श्रीफळ देऊन मी आदर सत्कार करतो. अगदी विरोधी पक्ष नेते आले, ...

Kashiwande beach cleaning

ग्राम. काताळे तर्फे काशिवंडे बीच स्वच्छता

गुहागर, ता. 23 : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक 21 /9 /2024  रोजी सागरी किनारा ...

Assembly Elections

आ. जाधव यांच्या पुत्राने घेतली अजितदादा पवार, सुनील तटकरेंची भेट

भविष्यातील राजकीय बदलांची नांदी, चर्चेना उधाण गुहागर, ता. 23 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांच्या मुलाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची ...

Blood donation camp by BJP

भाजपातर्फे रक्तदान शिबीर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन गुहागर, ता. 23 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका यांच्यातर्फे शृंगारतळी पालपेणे रोडवरील भवानी सभागृह येथे रक्तदान शिबीराचे आयोजित आयोजन करण्यात आले ...

The Man Behind Vande Bharat Express

वंदे भारत एक्सप्रेसचे निर्माते सुधांशु मणी

Guhagar News सध्या देशातील जवळपास प्रत्येक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या वंदे भारत एक्सप्रेसेचे निर्माते आहेत भारतीय रेल्वेमधील अधिकारी सुधांशु मणी. या सुधांशु मणींनी तंत्रज्ञान विकसीत करुन, जगभरातील ...

Veldur Nawanagar Sea Beach Cleanup

वेलदूर नवानगर सागरी किनारा स्वच्छता अभियान

ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद गुहागर, ता. 21 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत 21 सप्टेंबर 2024 रोजी सागरी किनारा स्वच्छता श्रमदान मोहीम राबवण्यात ...

Page 86 of 361 1 85 86 87 361