गुहागर येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात महसूल विभाग गुहागर मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न दाखले, नॉन ...