खेरशेत येथे विविध कार्यक्रम
कुणबी समाजातर्फे सभागृहाच्या वर्धापन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : चिपळूण तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान खेरशेत बेंडलवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ व ...
कुणबी समाजातर्फे सभागृहाच्या वर्धापन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : चिपळूण तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान खेरशेत बेंडलवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४ व ...
कोकणकन्या शमिका भिडे च्या गायनाने रंगणार रत्नागिरी, ता. 11 : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची 300 वी मासिक संगीत सभा शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या ...
वाढत्या अपघातांनी वाहनचालक त्रस्त, रात्रीचा प्रवास करणे झाले धोकादायक गुहागर, ता. 10 : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रात्री-अपरात्री वन्य प्राण्यांच्या मुक्त संचाराने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अचानक वन्य प्राणी ...
गोवा, ता. 10 : बऱ्याचदा आधुनिक पद्धतीने बनविलेली उपकरणे जीवाला अपायकारक ठरू शकतात. पूर्वी बसस्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी बाकडे असायचे; पण आता स्टीलची बाकडे बसविली आहेत. मात्र, बसण्यासाठी तयार केलेल्या ...
गुहागर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार गुहागर, ता. 10 : शहरांतील शिवराम प्लाझा सोसायटी ते व्याडेश्वर मंदीर पर्यंत सांडपाण्याची अनधिकृत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे व्यापारी संतप्त झाले असून ...
रत्नागिरी, ता. 09 : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ येथील एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा. ...
गुहागर, ता. 09 : उमराठ गावचे सुपुत्र आणि कदम(बौद्ध) वाडीतील बौद्धजन ग्रामस्थ मंडळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. संजय बेंडू कदम यांचे सोमवार दि. 01/04/2024 रोजी अल्पशा आजाराने मुंबई पनवेल येथील ...
४०० पेक्षा अधिक खासदार निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायची भेट रत्नागिरी, ता. 08 : भाजपाच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी सकाळी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य ...
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले भूमीपूजन रत्नागिरी, ता. 08 : भारतीय जनता पक्षाचे भव्य तीन मजली स्वतंत्र कार्यालय शहराजवळील कुवारबाव येथे साकारण्यात येत आहे. स्वमालकीच्या या कार्यालयाचे भूमीपूजन भाजपाचे ...
राजवैभव पतसंस्थेच्या संचालिका हिरा पार्टे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर, ता. 08 : राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती हिरा चंद्रकांत पार्टे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त काळकाई मंदिर भरणे येथे बसण्यास बेंच ...
रत्नागिरी, ता. 08 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार सर्वांच्या एकत्रित विचारातून ठरवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी सर्व ...
श्री सुकाई देवी व श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी व पेवे गावची ग्रामदेवता श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात ...
सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन रत्नागिरी, ता. 06 : प्रतिवर्षाप्रमाणे खल्वायन रत्नागिरी या संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ८ या ...
ग्रामस्थांच्या आरोपाला उपअभियंता यांनी दिले उत्तर गुहागर, ता. 06 : तालुक्यातील अंजनवेल मधील सार्वजनिक शौचालयाची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे जे मुल्यांकन केले गेले ते चालू मुल्यांकन होते. अंतिम ...
गुहागरातील बागायतदारांची मागणी गुहागर, ता. 06 : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीत सातत्याने सापडलेले गुहागर तालुक्यात सुपारी पीक यावर्षी भरघोस आले आहे. मात्र, बाहेरुन होणाऱ्या निर्यातीमुळे ...
पिंपर मठवाडी येथील घटना गुहागर, ता. 06 : वीजवाहिनीवरुन आकडा टाकून नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाहाने मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने काल शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
साडेचार महिन्यांपूर्वी सुरू केला होता प्रवास; महादेवावर जल अर्पण करून परिक्रमेची संकल्पपूर्ती गुहागर, ता. 06 : नर्मदा मैय्याचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थांचे पाठबळ या जोरावर गुहागर तालुक्यातील अडूर गावची सून ...
प्रतिस्पर्धी उमेदवार ठरले, चैत्र, वैशाखाच्या वणव्यात प्रचाराला गती येणार गुहागर, ता. 06 : लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. देशात व महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात, कधी मतदान होणार याच्या तारखाही जाहिर झाल्या ...
गुहागर, ता. 05 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये SNDT महिला विद्यापीठांतर्गत BCA(बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स सुरू आहे. आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता ...
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना 12 बोर बंदूक, 4 जिवंत काडतुसे सापडल्याने गुहागर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान, या सर्व आरोपींना चिपळूण न्यायालयाने ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.