जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी, ता. 11: कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी ...
रत्नागिरी, ता. 11: कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी ...
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सप्तक हा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव सुरु आहे. या अंतर्गत पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
गुहागर, ता. 10 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री ...
तब्बल ४ तास एकाच जागी बस उभी; सचिन बाईत यांनी व्यक्त केली नाराजी गुहागर, ता. 10 : आगार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. असाच एक प्रकार मुंबई - ...
अडूर संघ विजेता तर फ्रेंन्ड सर्कल गुहागर संघ उपविजेता गुहागर, ता. 09 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित कबड्डी ...
रत्नागिरी, ता. 10 : येथील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या १९७० च्या जुन्या अकरावीच्या बॅचचे आठवे स्नेहसंमेलन राधानगरी, कोल्हापूर येथे उत्साहात झाले. ७० वर्षांच्या या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह, उमेद आजही टिकून ...
गुहागर, ता. 09 : आदर्श नवतरुण मित्र मंडळ तवसाळ तांबडवाडी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने गुहागर तालुका वाडी टू वाडी आदर्श चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. ...
जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी रत्नागिरी, ता. 09 : बार आणि बेंच यामधील संबंध सौहार्दपूर्ण राहतील असा आपण प्रयत्न करूया. बारसाठी प्रशस्त हॉलची मागणी आपण मार्गी लावण्यासाठी सकारात्मक आहोत. बारमधून ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 08 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, (ट्रस्ट) अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ 'पालखी परिक्रमा' उद्या शनिवार, दि. १० फेब्रुवारी ...
गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट वार्ड क्रमांक दोन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक साहित्य माजी नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ...
ना. उदय सामंत; ज्ञान प्रबोधनी संस्थेचा पुढाकार गुहागर, ता. 09 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली ...
10538 अंड्यांना संरक्षण, आतापर्यंत 108 पिल्ले समुद्रामध्ये सोडली गुहागर, ता. 09 : गुहागर बाग व वरचापाट येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले मादींच्या कासवांची 10538 अंडी सुरक्षित करण्यात आली होती. सदर सुरक्षीत ...
गुहागर तालुक्यातील १४० बुथमध्ये भाजप पदाधिकारी करणार निवासी प्रवास गुहागर, ता. 08 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. गुहागर तालुक्यातील प्रत्येक बुथवर हे अभियान यशस्वीपणे राबवून ...
प्रमोद शितप यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली गावचा सुपूत्र सद्या मुंबई नालासोपारा पूर्व येथे स्थायिक झालेला गावदेवी गोविंदा पथकाचा संस्थापक, समाज सेवक, टूरीस्ट ...
रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गुहागर, ता. 08 : प्रादेशिक परिवहन रत्नागिरी कार्यालय (आरटीओ कार्यालय) तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे महाविद्यालयात ...
के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनतर्फे आयोजन : २०१३ पासून सलग दहावी स्पर्धा रत्नागिरी, ता. 08 : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या वर्षी ...
गुहागर, ता. 08 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेमार्फत गुहागर तालुक्याच्या तहसिलदार मा. प्रतिभा वराळे मॅडम यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर लोखंडे, सेक्रेटरी. श्री. भरत कदम, खजिनदार ...
नळपाणी योजनेत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप टाकण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम गुहागर, ता. 08 : जलजीवन मिशन अंतर्गत गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रां.प. कार्यक्षेत्रात चालू असलेल्या नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांच्या वतीने ...
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचे सहकार्य गुहागर, ता. 08 : रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आयोजन चिपळूण, ता. 07 : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे जल्लोष - युवा शक्तीचा अनुप परंपरेचा - लोकजागर राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.