Tag: टॉप न्युज

Spiritual ceremony of Kadsiddheshwar Swamiji

प.पू.श्री. काडसिध्देश्वर स्वामीजींचा आध्यामिक सोहळा

शृंगारतळी पाटपन्हाळे हायस्कूल येथे दि. 30/11/2023 रोजी गुहागर, ता. 27 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सांबसदाशिव सभागृह, निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे गुरुवार दि. 30/11/2023 रोजी आध्यामिक पीठ कणेरी कोल्हापूर ...

Ranvi Sarpanch Manali Kadam selection

रानवी ग्रा. सरपंच मनाली कदम यांची निवड

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील रानवी गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.मनाली महेंद्र कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी बद्दल तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संदिप कदम यांचेसह अनेक ...

Completed Electrical Course at Mundhar

मुंढर येथे इलेक्ट्रिकल कोर्स संपन्न

कौशल्य विकास योजनेअंतर्गत आयोजन गुहागर, ता. 27 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाणे व जीवन शिक्षण संस्थांन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर येथे शासनाच्या कौशल्य ...

Constitution Day celebrated in Ratnagiri

संविधानातील कर्तव्याप्रमाणे जे कराल ते सर्वोत्तमच करा

अॅड. डॉ. आशिष बर्वे; राष्ट्रीय सेवा समिती वअधिवक्ता परिषदेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 27 : संविधानात १९७६ साली ४२ वी दुरुस्ती करताना मुलभूत ११ कर्तव्यांचा समावेश केला. ही कर्तव्ये सर्वांनी पाळलीच ...

Marathi plates compulsory in Mumbai

मुंबईत मराठी पाट्या बंधनकारक

 महापालिका अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये मुंबई, ता. 25 : मुंबईत मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन मुंबई महानगरपालिका देखील अँक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ...

One-sided demand of Umrath villagers

उमराठ ग्रामस्थांची एकमुखी मागणी

आम्हाला नुकसान भरपाई नको, उपद्रवी वन्य पशू यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा गुहागर, ता. 25  : तालुक्यातील उमराठ गावातील ग्रामस्थांची प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या सोबत नूकतीच ग्रामदेवताच्या मंदिरात बैठक झाली. ...

Plumbing course started at Mundhar

मुंढर येथे प्लम्बिंग कोर्स सुरु

गुहागर, ता. 25 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लम्बिंग कोर्स सुरु करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत  श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे ...

Celebrating the anniversary of Divyang Sanstha

गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा वर्धापनदिन साजरा

गुहागर, ता. 25 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा १ ला वर्धापनदिन सोहळा मंगळवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ येथे सौ. संगीता हळदणकर यांच्या ...

The man who stole in the train was arrested

रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या इसमास घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी रत्नागिरी, ता. 25 : एक कुटुंब वडोदरा, गुजरात येथे जाण्याकरिता गोवा येथून मडगाव-नागपूर या एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करीत असता आपले सर्व किमती सामान आपल्या ...

NCC sailing expedition at sea

एनसीसीची समुद्रात नौकाभ्रमण शौर्य मोहीम

रत्नागिरी, ता. 24 : 2 (सेकंड) महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनीटतर्फे 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील कोकण शौर्य हे मेनु नौकाभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा ...

Preliminary Round of State Drama Competition in Chiplun

राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी चिपळुणात

सांस्कृतिक विभागाचे समन्वयक नंदू जुवेकर यांची माहिती चिपळूण, ता. 24 : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी चिपळुणातील इंदिरा ...

Image of Ramchandra made with Rangoli

रांगोळीच्या सहाय्याने साकारलेली प्रभू रामचंद्रांची प्रतीमा

रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यातील सैतवडे गावातील तेली समाज बांधव श्री रमेश झगडे या तरूणाने आपल्या हस्तकलेतून प्रभू रामचंद्रांची अप्रतिम कलाक्रूती साकारली. ही श्री प्रभू रामचंद्रांची रांगोळीची  प्रतीमा फारच आकर्षीत ...

Goldsmith arrested in Chiplun

चिपळुणात सोनाराला अटक

८० हजाराचा अपहार रत्नागिरी, ता. 24 : लग्नात पत्नीला बनवलेले सोन्याचे मंगळसूत्र काही दिवसाने काळे पडले. ते पुन्हा बनवून देण्यासाठी सोनाराला परत दिले असून ते परत न दिल्याने ८० हजाराचा ...

Ratnagiri's women's team enters the semi-finals

रत्नागिरीचा महिला संघाची उपांत्य फेरीत धडक

राज्य खो-खो स्पर्धा; अपेक्षा, आरती, श्रेया चमकली परभणी, ता. 23 : कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत ...

National Unity Day celebrated in Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि श्रीमती ...

Collection of fines from ticketless travelers

विनातिकिट प्रवाशांकडून ८६ लाखाचा दंड वसूल

कोंकण रेल्वेची मोहिम रत्नागिरी, ता. 23 : रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३  या तीन महिन्यांच्या कालावधीत राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून १४ ...

Chance of rain in the state from today

राज्यात आजपासून पावसाची शक्यता

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट जारी मुंबई, ता. 23 : राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता ...

Mahaparinirvana day at Varaveli

वरवेली येथे अस्थिकलशाचे दर्शन व महापरिनिर्वाण दिन

भास्कर पेरे पाटील यांचे ६ डिसेंबर रोजी ‘माझा गाव माझा विकास’ या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 22 : तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ...

Old man missing from Asgoli

असगोली येथून वृद्ध बेपत्ता

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथील 82 वर्षीय विष्णू यशवंत घुमे हे १६ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा सुनील विष्णू घुमे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. ...

Devotees enter Pandhari for Kartiki Yatra

कार्तिकी यात्रेसाठी सात लाख भाविक पंढरीत दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा पंढरपूर, ता. 22 : कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. ...

Page 159 of 372 1 158 159 160 372