गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून गुड न्यूज
गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर; आरक्षण 21 जुलै सकाळी 8 वा पासून १) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) - ०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ...
गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर; आरक्षण 21 जुलै सकाळी 8 वा पासून १) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) - ०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील आवरे येथील रॉयल इलेव्हन क्रिकेट संघ या क्रिकेट संघातर्फे गावातील अंगणवाडी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्ता प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप ...
रत्नागिरी, ता. 19 : केंद्र शासन स्तरावरून स्वच्छता ग्रीन लिफ रेटिंग इन हॉस्पीटॅलिटी फॅसिलिटीबाबत अमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. यानुसार जिल्हास्तरीय समिती व पडताळणी उपसमिती स्थापन करण्यात ...
जमिनीचा काही भाग नदीमध्ये कोसळला गुहागर, ता. 19 : तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे काल गुहागर शीर ते जामसुत मार्गावरील वासुदेव पाटील यांच्या घराजवळ रस्त्यालगत भुस्खलन होऊन जमिनीचा काही भाग नदीमध्ये ...
रत्नागिरी, ता. 18 : धामणसे गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. यापुढेही शाळांच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायत योग्य ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही ...
बेपत्ता कर्मचाऱ्यांपैकी रत्नागिरीतील सम्रान सय्यद गायब रत्नागिरी, ता. 18 : ओमानमधील एक तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले यामध्ये १३ भारतीय नागरिक असल्याचं वृत्त आहे. तर एकूण १६ जण बेपत्ता झाले आहेत. या ...
(सकाळचे वरिष्ठ प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे यांचा सप्तरंग पुरवणीत 'भ्रमंती'सदरात व "यशवंत आयुष्याची 'सारथी' " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख) प्रथमेश अरविंद राजेशिर्के हे कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी गावाचे. ...
12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश छत्तीसगढ, ता. 18 : छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ...
Guhagar news : पृथ्वीवर डासांची उत्पत्ती ३० दशलक्ष वर्षांपूर्वी झाली आहे आणि पृथ्वीवर मानवी संस्कृती निर्माण होऊन अवघी सहा हजार वर्षे झाली आहेत. जगामध्ये 'आईसलँड'हा एकमेव देश असा आहे जो ...
पुणे, ता. 17 : राज्यात कोकणात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २० तारखेपर्यंत कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील जोरदार ...
कोकणातील एक हजार उद्योजकांच्या उपस्थितीत स्थापना संदीप शिरधनकर, प्रमुख कार्यवाहक, समृद्ध महाराष्ट्र संघटनाGuhagar news : पर्यटन हापूस आंबा मत्स्य उद्योग प्रक्रिया हे कोकणच्या विकासाचे मुख्य विषय आहेत. या उद्योगांमध्ये कोकणात हजारो ...
गुहागर, ता. 17 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि बळीराज सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १ जुलै २०२४ रोजी, सांयकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा ...
रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २० जुलै २०२४ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई ...
रत्नागिरी, ता. 16 : एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीद वाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणा-या संस्थेची दिनांक १४ जुलै २०२४ रोजी आखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ संचलित ...
सोलापूर, ता. 16 : राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित ...
गुहागर, ता. 16 : सततच्या कोसळणऱ्या मुसळधार पावसामुळे तवसाळ फेरीबोट सेवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उन्मळून पडलेल्या सुरूच्या झाडामुळे तवसाळ जयगड फेरीबोट सेवा काही काळासाठी बंद होती. या फेरी बोट सेवेचे ...
गुहागर, ता. 16 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात "देवमाणसाचे" स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ ...
गुहागर, ता. 15 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये गुहागर तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड यांचा शाळेच्या अमृत महोत्सवातील प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका व ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथे दि. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा ...
गुहागर, ता. 15 : मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.