Tag: गुहागर मराठी बातम्या

Vasai to Bhayandar Ferry Boat

वसई भाईंदर फेरीबोट सेवेचा शुभारंभ

सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चा पुढाकार गुहागर, ता. 12 : वसई ते भाईंदर वेळेतील रस्ते मार्गाने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु येथील नागरिकांना ...

Maghi Ganeshotsav at Veldur

वेलदूर येथे माघी श्रीगणेशोत्सव

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वेलदूर खोंडावाडी येथे माघी श्रीगणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा दि. 13 व 14 फेब्रुवारी रोजी हे दोन दिवस साजरा होणार आहे. तरी सर्व ...

Guhagar Coastal Youth Festival

गुहागर किनारा युवा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

गुहागर, ता. 12 : सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येथील लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने गुहागर रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या किनारा युवा महोत्सवाचे हॉटेल शांताईचे मालक ...

Plants withered due to lack of water

देवघर-गुहागर दुतर्फा वृक्षलागवडीचा फज्जा

पाण्याअभावी रोपे सुकली तर काही जमीनदोस्त, लागवडीचे तीनतेरा गुहागर, ता. 12 : गुहागर-विजापूर मार्गावरील देवघर ते गुहागर दरम्यान, झालेल्या रस्ता रुंदीकरणानंतर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. मात्र, ही लागवड केवळ देखावा ...

Ramai Ambedkar Jayanti in Aablaoli

आबलोलीत रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात श्री.दत्ताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक, सामाजिक, ...

Aryan Matal success in sports

क्रीडा स्पर्धेत आर्यन माटल याचे सुयश

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत कुडली माटलवाडी शाळेचा आर्यन संतोष माटल याने ...

Prohibitory order in the district till 24 February

जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी, ता. 11: कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी ...

Traditional Dress Day at velneshwar College

वेळणेश्वर महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सप्तक हा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव सुरु आहे. या अंतर्गत पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Commerce Fest at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्ट संपन्न

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये  वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेचे उद्घाटन अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री ...

Kabaddi Tournament at Kotaluk

कोतळूक उदमेवाडी येथे कबड्डी स्पर्धा संपन्न

अडूर संघ विजेता तर फ्रेंन्ड सर्कल गुहागर संघ उपविजेता गुहागर, ता. 09 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित कबड्डी ...

Reunion of 1970 batch of Shirke School

शिर्के प्रशालेच्या १९७० च्या बॅचचे स्नेहसंमेलन

रत्नागिरी, ता. 10 : येथील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या १९७० च्या जुन्या अकरावीच्या बॅचचे आठवे स्नेहसंमेलन राधानगरी, कोल्हापूर येथे उत्साहात झाले. ७० वर्षांच्या या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह, उमेद आजही टिकून ...

Cricket Tournament at Virar

विरार येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 09 : आदर्श नवतरुण मित्र मंडळ तवसाळ तांबडवाडी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने गुहागर तालुका वाडी टू वाडी आदर्श चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा  दि. ...

Training requirement for new lawyers

नवीन वकीलासाठी प्रशिक्षणाची गरज

जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी रत्नागिरी, ता. 09 : बार आणि बेंच यामधील संबंध सौहार्दपूर्ण राहतील असा आपण प्रयत्न करूया. बारसाठी प्रशस्त हॉलची मागणी आपण मार्गी लावण्यासाठी सकारात्मक आहोत. बारमधून ...

Swami Samarth Palkhi Darshan Ceremony

श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 08 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, (ट्रस्ट) अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ 'पालखी परिक्रमा' उद्या शनिवार, दि. १० फेब्रुवारी ...

Distribution of safety kits to construction workers

बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील वरचापाट वार्ड क्रमांक दोन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक साहित्य माजी नगरसेवक उमेश भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ...

Niramay Hospital will start soon

निरामय हॉस्पिटल लवकरच सुरू होणार

ना. उदय सामंत;  ज्ञान प्रबोधनी संस्थेचा पुढाकार गुहागर, ता. 09 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली ...

Sea turtle hatchlings at Guhagar

गुहागर किनाऱ्यावरून ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्राकडे झेपावली

10538 अंड्यांना संरक्षण, आतापर्यंत 108 पिल्ले समुद्रामध्ये सोडली गुहागर, ता. 09 : गुहागर बाग  व वरचापाट येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले मादींच्या कासवांची 10538  अंडी सुरक्षित करण्यात आली होती. सदर सुरक्षीत ...

Gaon Chalo Abhiyan of BJP in Maharashtra

संपुर्ण महाराष्ट्रात भाजपाचे गाव चलो अभियान

गुहागर तालुक्यातील १४० बुथमध्ये भाजप पदाधिकारी करणार निवासी प्रवास गुहागर, ता. 08 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. गुहागर तालुक्यातील प्रत्येक बुथवर हे अभियान यशस्वीपणे राबवून ...

नालासोपारा येथे महिलांसाठी अंकगणित स्पर्धा

नालासोपारा येथे महिलांसाठी अंकगणित स्पर्धा

प्रमोद शितप यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली गावचा सुपूत्र सद्या मुंबई नालासोपारा पूर्व येथे स्थायिक झालेला गावदेवी गोविंदा पथकाचा संस्थापक, समाज सेवक, टूरीस्ट ...

Page 95 of 206 1 94 95 96 206