• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माजी सभापती सुचिता वेल्हाळ यांचे निधन

by Guhagar News
April 1, 2026
in Guhagar
85 1
0
माजी सभापती सुचिता वेल्हाळ यांचे निधन
167
SHARES
477
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पं. स. सभापती गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागर, ता. 01 : तालुक्याच्या माजी सभापती श्रीमती सुचिता सुशील वेल्हाळ यांचे आज बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी शृंगारतळी येथे निधन झाले आहे. त्यांची अंतयात्रा शृंगारतळी येथून त्यांच्या रहात्या घरातून शृंगारतळी स्मशानभूमी पर्यंत ठीक सायंकाळी ७ नंतर निघणार आहे. विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री. गौरव सुशील वेल्हाळ यांच्या त्या मातोश्री आहेत. Suchita Velhal is No More

शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते कै. सुशील अप्पा वेल्हाळ यांच्या पत्नी असलेल्या सुचिता वाहिनी या भारतीय जनता पक्षातर्फे सभापती झाल्या होत्या. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या. महिला वर्गात त्या विशेष लोकप्रिय होत्या. सुशील अप्पाच्या सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने शृंगारतळीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. Suchita Velhal is No More

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSuchita Velhal is No Moreटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.