• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सीए व करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलला प्रतिसाद

by Guhagar News
February 25, 2026
in Guhagar
20 0
0
Sports Carnival for CAs and Tax Consultants
40
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 25 : सीए व करसल्लागारांच्या क्षेत्रात कामाची धावपळ असते, वेळेत काम करावे लागते. या कामामुळे ताणतणाव येऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी क्रीडा संस्कृती जपत तब्बेत सांभाळणे व सुधारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए राजशेखर अॅंथोनी यांनी केले. सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखा आणि करसल्लागार असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स कार्निव्हलच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. Sports Carnival for CAs and Tax Consultants

यावेळी व्यासपीठावर एंजल ब्रोकिंगचे चॅनल पार्टनर राजेश सोहोनी, ए. यू. फायनान्सचे व्यवस्थापक संतोष भगत व अधिकारी सुबोध पवार, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते. Sports Carnival for CAs and Tax Consultants

क्रिकेट स्पर्धेचा विजेता- क्रेझी फोर, उपविजेता- सीए रॉकर्स. प्रत्येक सामन्यातील सामनावीर- प्रणव दामले, शैलेश काळे, अमित काटे, सौरभ लाड. भास्कर आंबेकर, अथर्व पंगेरकर, सुरेंद्र सुकडे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज- पवन अवसरे, सर्वोत्कृष्ट फलंदाज- अमित काटे, मालिकावीर- अमित काटे (७२ धावा व ५ बळी). Sports Carnival for CAs and Tax Consultants

बुद्धिबळ- वरद पेठे, साईप्रसाद साळवी, टेबलटेनिस एकेरी अभिजित पटवर्धन, शौनक भावे, टेबल टेनिस दुहेरी- अभिजित पटवर्धन व राजेश गांगण, आयेशा अघाडी व राजेश सोहोनी. कॅरम महिला एकेरी- स्नेहा भोसले, मिनल काळे, कॅरम पुरुष एकेरी शैलेश काळे, साईप्रसाद साळवी, कॅरम दुहेरी- शैलेश काळे, अभिजित बेर्डे, बॅडमिंटन पुरुष एकेरी- वरद पटवर्धन, रोहित अडाव, बॅटमिंटन महिला एकेरी- रिद्धी शेट्टी, रोशनी देसाई, बॅडमिंटन पुरुष दुहेरी- सौरभ लाड, मयुरेश जोशी, बॅडमिंटन महिला दुहेरी- आयेशा अघाडी व रिद्धी शेट्टी व सांची, रेणू. रिले ४X१०० पुरुष- विजेता अमित नेवरेकर टीम, हर्षद पटवर्धन टीम, रिले ४X१०० महिला- आयेशा अघाडी टीम, रश्मी आठवले टीम हे यशस्वी ठरले. Sports Carnival for CAs and Tax Consultants

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSports Carnival for CAs and Tax Consultantsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.