गुहागर, दि. 21: लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर. या संस्थेच्या कन्हैया प्ले स्कुल मध्ये चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. Shiva Jayanti in Kanhaiya Play School


यावेळी उद्योजक श्री.संतोष होलंब, लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.साहिल आरेकर, उपाध्यक्ष श्री. शुभम भायनाक, कन्हैया प्ले स्कुल, प्राचार्य सौ.अक्षता शिंदे, संचालक श्री. रोहित खातू, सौ.आसावरी राऊत , श्री. प्रेम सुर्वे, श्री.साटले सर, सौ.साटले मॅडम , पालक समिती सदस्य श्री.अमित गोयथळे, सौ.गोयथळे मॅडम आदी उपस्थित होते. Shiva Jayanti in Kanhaiya Play School


Photos





