• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महेश शिगवण यांना समाज गौरव पुरस्कार

by Guhagar News
May 27, 2022
in Guhagar
16 0
0
Shigwan receives Samaj Gaurav Award

महेश शिगवण यांना गौरवताना मान्यवर

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवलीचे सुपुत्र आणि दुबईमधील व्यावसायिक महेश शिगवण यांना सूनिर्मल फाऊंडेशनतर्फे समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईचे नगरपाल डॉ.. जगन्नाथ हेगडे, पत्रकार सुकृत खांडेकर, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर आणि साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. Shigwan receives Samaj Gaurav Award

महेश शिगवण दुबईमध्ये वास्तव्याला असले तरी कोकणातील विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो. कोरोना काळात त्यांनी तळवली आणि मुंबईतील अनेक ग्रामस्थांना सॅनिटायझर, अन्नधान्य व औषधांचे वाटप केले अशी विविध प्रकारची मदत त्यांनी केली. दरवर्षी गरीब व गरजु विद्यार्थ्यांना, कुटुंबाना ते मदत करतात. याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. या कार्याची दखल सूनिर्मल फाऊंडेशनने घेतली आणि समाज गौरव पुरस्काराने महेश शिगवण यांना गौरविले.  Shigwan receives Samaj Gaurav Award

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShigwan receives Samaj Gaurav Awardटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.