• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्य जुदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

by Manoj Bavdhankar
December 7, 2022
in Sports
191 2
0
Selection of Judo District Team

Selection of Judo District Team

375
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोल्हापूरला रंगणार ज्युनीयर गटाच्या स्पर्धा

Guhagar News: महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे वतीने दि 9 ते 11 डिसेंबर 2022 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ज्युनीअर गटातील राज्य जुदो स्पर्धा (State Judo Tournament) संपन्न होणार आहेत. या राज्य जुदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड (Selection of Judo District Team) नुकतीच रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने गुहागर येथे करण्यात आली. त्यासाठी गुहागरमध्ये जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

Selection of Judo District Team

रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात कुणाल संतोष मुंडेकर, ओंकार काशिनाथ फटकरे, कैवल्य वासुदेव खरे, अर्चीता लवू सुर्वे,  संजना संजय निवाते, श्रद्धा अनिल चाळके यांची निवड झाली तर या निवड चाचणीत हर्षीत महेश सुर्वे, रूतूराज रविंद्र नाटेकर, संस्कार जयेंद्र वेल्हाळ, श्रद्धा जनार्दन पारधी यांनी सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून रूतिकेश झगडे यांची निवड झाली आहे. या राज्य जुदो स्पर्धेसाठी पंच पॅनेल मध्ये गुहागरच्या सोनाली वरंडे यांची निवड झाली आहे.Selection of Judo District Team

निवड झालेल्या यशस्वी खेळाडूंना जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष निलेश गोयथळे, उपाध्यक्ष गणेश धनावडे, सचिव निरज गोयथळे यांनी शुभेच्छा दिल्या. Selection of Judo District Team

या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSelection of Judo District TeamsportsState Judo Tournamentvटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.