• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ तांबडवाडी शाळेत शाळा “प्रवेशोत्सव”

by Guhagar News
June 21, 2025
in Guhagar
124 1
0
School "Entry Celebration" at Tavasal Tambadwadi
243
SHARES
694
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे शैक्षणिक सत्र 2025 /26  महाराष्ट्र शासनाचा उपक्रम शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी मधुन पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आले. School “Entry Celebration” at Tavasal Tambadwadi

School "Entry Celebration" at Tavasal Tambadwadi

ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ. प्रियांका सुर्वे यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुर जनार्दन मोहिते सर तसेच शाळेचे शिक्षक श्री साईनाथ विजय पुंजारा सर व संदीप बापू भोये सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश रत्न कुरटे, उपाध्यक्ष  सौ. वैष्णवी दीपक निवाते, माजी सरपंच सौ.नम्रता वसंत निवाते तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ व  महिला मंडळ उपस्थित होते. School “Entry Celebration” at Tavasal Tambadwadi

School "Entry Celebration" at Tavasal Tambadwadi

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSchool "Entry Celebration" at Tavasal Tambadwadiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share97SendTweet61
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.