• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 March 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर दुर्गादेवी मंदिरात संकासुर महोत्सव

by Guhagar News
February 27, 2026
in Guhagar
162 2
0
Sankasur Festival at Durga Devi Temple
319
SHARES
911
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संकासुर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आज दि. 27 व 28 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत असून हा दोन दिवस महोत्सव चालणार आहे. Sankasur Festival at Durga Devi Temple

दुर्गा देवी मंदिरात गेली आठ ते दहा वर्ष शिमगा सणात संकासुर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे आयोजन करण्यात आले असून वरवेली रांजणवाडी, वरवेली शिंदेवाडी, पालपेणे, चिखली, वेळंब, असगोली असे तालुक्यातले नामवंत संकासुर नमन मंडळ येथे आपली कला सादर करणार आहेत. गुहागर वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गादेवी देवस्थानच्या एकाच व्यासपीठावर हे सर्व शंकासुर बघण्याची संधी ग्रामस्थांना मिळते. यामुळे ही नमन पाहण्यास ग्रामस्थ पर्यटक यांची गर्दी असते. तरी या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आव्हान दुर्गादेवी देवस्थान यांनी केले आहे. Sankasur Festival at Durga Devi Temple

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSankasur Festival at Durga Devi Templeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.