• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

by Mayuresh Patnakar
November 14, 2022
in Guhagar
23 0
0
पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा
45
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्‌घाटनापासून ते बक्षिस वितरण सोहळ्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा गुहागर न्यूजवर.

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा उद्‌घाटन समारंभ 

परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे प्रस्तुत संगीत होनाजी बाळा मधील नाट्यप्रवेश

श्री देव लक्ष्मी नारायण नाट्य मंडळ वाघांबे प्रस्तुत, संगीत संशयकल्लोळ मधील नाट्यप्रवेश (तृतीय क्रमांक)

कलावंत नाट्यप्रतिष्ठान, वरवडे खंडाळा प्रस्तुत, संगीत शारदा मधील नाट्यप्रवेश

कला विकास रंगभुमी प्रस्तुत, संगीत सुवर्णतुला मधील नाट्यप्रवेश (द्वितीय क्रमांक)

कला विकास रंगभुमी प्रस्तुत, संगीत स्वयंवर मधील नाट्यप्रवेश (प्रथम क्रमांक)

दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली (सांस्कृतिक विभाग) प्रस्तुत संगीत सौभद्र मधील नाट्यप्रवेश

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSangit Natya Pravesh Competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.