• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर द्वितीय

by Ganesh Dhanawade
December 7, 2022
in Guhagar
101 1
0
Samruddhi achieve 2nd Prize

Samruddhi achieve 2nd Prize

199
SHARES
569
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे आयोजन

Guhagar News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे  इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. Samruddhi achieve 2nd Prize

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

निबंध स्पर्धेसाठी कु. समृद्धी आंबेकर हीने  “पुस्तक आपला खरा मित्र ” या विषयावर निबंध सादर केला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिला विद्यासमिती प्रमाणपत्र व रोख रकमेचे बक्षीस जाहीर झाले होते. हे प्रमाणपत्र व बक्षिस मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांच्या हस्ते कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिला प्रदान करण्यात आले. Samruddhi achieve 2nd Prize

समृद्धीने मिळवलेल्या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिताताई वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील मुख्याध्यापक , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले. Samruddhi achieve 2nd Prize

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSamruddhi achieve 2nd Prizeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.