रिगल कॉलेज शृंगारतळी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु
गुहागर, ता.17 : रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळी येथे विविध पधवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर नोकरीच्या संधी असणारा बीबीए हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. गुहागर परिसरातील विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटच्या शिक्षणाची संधी बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्टेशन या अभ्यासक्रमामुळे मिळणार आहे. या कोर्समुळे विद्यार्थांना ब्रॅच मॅनेजर, रिटेल मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, ई-कॉमर्स कंपनी, बिझनेस कन्सलटन्सी, फिनान्स मॅनेजर, मार्केटिंग & सेल्स मॅनेजर, ह्युमन रीसोसैस मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट बॅकिंग, सरकारी नोकरीमध्ये संधी उपलब्ध आहेत. Regal College Admission Begins

त्याचबरोबर मीडिया, डिजिटल मार्केटिंग, मॅन्युफ्च्युरिंग, एविएशन, मार्केट ऍन्यालिस्ट इतर ठिकाणी जॉबची संधीही मिळणार आहे. तरी गुहागर परिसरातील १२ उत्तीर्ण (कोणत्याही शाखेतील) विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी त्वरीत संपर्क साधावा. Regal College Admission Begins

महाविद्यालयाची वैशिष्ठे :–
१. कोणत्याही प्रकारची डोनेशन नाही.
२. मागासवर्गीयांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
३. शैक्षणिक कर्जाची सोय उपलब्ध.
या अभ्यासक्रमासाठी १२ उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी रिगल कॉलेज, तौहीद कॉल, शृंगारतळी – मोबाईल नंबर ७०६६०३४२०० / ७८७५८४३००६ येथे संपर्क साधावा. Regal College Admission Begins
