गुहागर ता. 26 : तालुक्यातील स्वातंत्र्यवाडी युवक मंडळ, वाकी यांच्यावतीने भव्य तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. 09 मार्च रोजी रात्री १० वाजता होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे मंडळावतीने कळविणेत आले आहे. Record dance competition at Waki

भव्य तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रमोद प्रकाश गोवळकर ८१०८५१८१५५ , महेश हरिश्चंद्र गोवळकर ९८२०५०२९०८, शशी नारायण गोवळकर ८१०८५४०६२३, प्रमोद पांडुरंग गोवळकर – ८०९७१०१८९६ यांना संपर्क करावा. Record dance competition at Waki
