• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नौकांचे सांगाडे 18 मे पर्यंत काढा

by Guhagar News
May 13, 2022
in Ratnagiri
17 0
0
नौकांचे सांगाडे 18 मे पर्यंत काढा
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नाकर राजम यांचे नौका मालकांना आवाहन

गुहागर, ता. 13 : रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील जेटटी क्र.4 स्थानिक भाषेतील नाव मलबार जेटटी जी.पी.एस. नुसार स्थळ 17.000807°N; 73.281236°E या ठिकाणी मोडलेल्या स्थितीत असलेल्या बुडालेल्या व नष्ट झालेल्या अशा नौकांचे इंजिन व इतर पार्टस काढून घेण्यात यावेत. असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर प्रभाकर राजम यांनी नौका मालकांना कळविले आहे. Rajam’s appeal to boat owners

मिरकरवाडा येथील बंदरात कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे / अवशेष तिथेच सोडून दिले आहेत. या नौकांचे इंजिन व इतर पार्टसनी बंदरातील जागा व्यापली गेली आहे. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. हा अडथळा मच्छिमारी नौकासाठी धोकादायक झाला आहे. Rajam’s appeal to boat owners

तरी सदरच्या नौका / सांगाडे / अवशेष ज्यांच्या नौका आहेत त्यांनी ते  18 मे 2022 पर्यंत काढून टाकावेत. तसे न केल्यास ते मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर प्रभाकर राजम,  मिरकरवाडा, रत्नागिरी यांनी नौका मालकांना आवाहन केले आहे. Rajam’s appeal to boat owners

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRajam's appeal to boat ownersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.