• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज ठाकरेंनी केले मनसे कार्यालयाचे उद्‌घाटन

by Mayuresh Patnakar
December 5, 2022
in Guhagar
405 4
1
राज ठाकरेंनी केले मनसे कार्यालयाचे उद्‌घाटन
795
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

Video News : Raj Thackeray in Guhagar

Guhagar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सोमवार दि. 5 डिसेंबरला त्यांनी शृंगारतळीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन केले. रविवारी रात्रीच आपला दिवसभराचा दौरा आटपून राज ठाकरे (Raj Thackeray) गुहागरला (Guhagar) आले होते. Raj Thackeray in Guhagar आज सकाळी गुहागरमधील श्री व्याडेश्र्वर मंदिरात दर्शन घेवून ते शृंगारतळीला आले. गुहागर तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पाटपन्हाळे शाळेपासून मिरवणुकीचे आयोजन केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राज ठाकरे यांनी मिरवणुकीने येणे रद्द केले व ते थेट मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी आले. येथे राज ठाकरेंचे जंगी स्वागत करण्यात आले. मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन (inauguration) फीत कापून केल्यानंतर याच कार्यालयात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Video News
Tags: GuhagarGuhagar NewsInaugurationLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMNSNews in GuhagarRaj ThackerayRaj Thackeray in Guhagarउद्‌घाटनटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरेलोकल न्युज
Share318SendTweet199
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.