गुहागर दि. 09 : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षा 24 एप्रिल २०२२ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत शहरातील श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचे 100 विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेसाठी बसले होते. यापैकी 12 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. Quality search exam
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी
इयत्ता पहिली : साकेत समीर गुरव 130 गुण ( ३३ वा )
इयत्ता पहिली : अभिज्ञा दिनेश पवार 130 गुण ( 34 वी )
इयत्ता दुसरी : नेत्रली निखील ओक 130 गुण (35 वी)
इयत्ता दुसरी : निधी सूनील रांजणे 128 गुण (43 वी)
इयत्ता तिसरी : दूर्वा दशरथ नाटेकर 236 गुण (27वी)
केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी
इयत्ता पहिली : ऋग्वेद विक्रांत खरे 96 गुण (तिसरा)
इयत्ता दुसरी : शंतनू नवरंग पाटील 124 गुण (तिसरा)
इयत्ता तिसरी : दिया संदीप देवकर 208 गुण (दुसरी)
इयत्ता चौथी : वरद केदार भागवत 264 गुण (पहिला)
इयत्ता चौथी : सानवी योगेश तोडनकर 232 गुण (दुसरी)
इयत्ता चौथी : विभा विकास मालप 222 गुण (तिसरी)
इयत्ता चौथी : पर्णवी चिन्मय ओक 212 गुण (तिसरी)
या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले प्राथमिक शालेय समिती शाळा व्यवस्थापन समिती , माता पालक संघ मुख्याध्यापक समीर गुरव सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, पालक, व सेवक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. Quality search exam
