• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी पोस्ट ऑफिसचा गौरव सोहळा

by Manoj Bavdhankar
March 16, 2022
in Guhagar
18 0
0
Pride Ceremony of Sringartali Post Office
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि.16 : शृंगारतळी पोस्ट ऑफिसमधून (Sringartali Post Office) आधार सेवा (Aadhaar Services), वेस्टर्न युनियन मनिट्रान्सफर (Western Union Money Transfer), सुकन्या समृध्दी खाते (Sukanya Samrudhi Account), तसेच सर्व प्रकारचे नविन खाते (New account) या सुविधा खातेधारकांना वेळीच आणि चांगल्या प्रकारे पुरविल्या जातात. यासाठी शृंगारतळी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. Pride Ceremony of Sringartali Post Office

हा सत्कार समारंभ दि. 15.03.2022 रोजी चिपळूण ब्राम्हण सहाय्यक सभागृह  येथे पार पडला. यामध्ये पोस्ट ऑफीस कर्मचारी यांना बक्षीस वितरण व गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम  मा. डाकघर अधिक्षक श्री. ए. बी. कोड्डा, मा. सहाय्यक डाकघर अधिक्षक रत्नागिरी,  सहाय्यक डाकघर अधिक्षक चिपळूण, डाकघर निरिक्षक श्री. योगेश जाधव गुहागर यांचे उपस्थितीत पार पडला. Pride Ceremony of Sringartali Post Office

यावेळी शृंगारतळी पोस्ट ऑफिसला चार प्रथम क्रमांकाची बक्षीस देण्यात आली. आधार सेवा, वेस्टर्न युनियन मनिट्रान्सफर, सुकन्या समृध्दी खाते, तसेच सर्व प्रकारचे नविन खाते (Aadhaar Services, Western Union Money Transfer, Sukanya Samrudhi Account, New account,)  यांचा समावेश आहे.  अशी माहिती शृंगारतळीचे पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर ए.पी. रावळकर यांनी दिली. तसेच काही वेळा नेटवर्क नसल्यामुळे सेवा देण्यास वेळ लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. Pride Ceremony of Sringartali Post Office

Tags: Aadhaar ServicesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNew accountNews in GuhagarPride Ceremony of Sringartali Post OfficeSukanya Samrudhi AccountWestern Union Money Transferटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.