अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीच्या अभाविपच्या कार्यकर्त्याची नियुक्ती
गुहागर, ता.17 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दापोली. या परिषदेचा कार्यकर्ता प्रथमेश जाधव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या (KKV) GS पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल त्याचे आज अभाविप दापोली शाखेमार्फत पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन करण्यात आले. Prathamesh Jadhav Elected as GS


यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटन मंत्री गोविंद परब, दापोली शहर सह मंत्री वेदांग शितुत, कार्यकर्ती स्वरदा रेगे इ. कार्यकर्ते उपस्थित होते. Prathamesh Jadhav Elected as GS